Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Ganpati Festival 2021 Special Trains: गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून 72 विशेष गाड्यांची घोषणा; 8 तारखेपासून बुकींग सुरु

Videos Abdul Kadir | Jul 06, 2021 07:09 PM IST
A+
A-

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 05 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात एकूण 72 गाड्या धावणार आहेत. पाहा संपूर्ण टाइम टेबल.

RELATED VIDEOS