Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
44 minutes ago

जपानचे माजी पंतप्रधान Shinzo Abe यांचे निधन, PM Modi यांनी व्यक्त केले दु:ख

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 08, 2022 05:43 PM IST
A+
A-

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शिंजो आबे नारा शहरात भाषण देत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर शिंजो आबे जमिनीवर कोसळले.

RELATED VIDEOS