रविवार, ऑक्टोबर 04, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 4 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: बांगलादेशींना अटक, बाजार समितीतील बदल & वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन | पुणे, 4 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मान्सूनची माघार, 1 कोटींचे ड्रग्ज जप्त, सामूहिक विषप्रयोगाचा कट & Cipla गोदाम परवाना रद्द | मुंबई, 4 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ठाकरे बंधूंचा मोर्चा, IIT बॉम्बे उपोषण, अंमली पदार्थ जप्ती & सीएनजी दरवाढ |

Eid Mubarak 2021 Messages: रमजान ईद च्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status

सण आणि उत्सव Abdul Kadir | May 13, 2021 05:01 AM IST
A+
A-

रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. रमजान ईद (Ramzan Eid) या दिवसाला 'ईद-उल-फित्र' (Eid al-Fitr) असेही म्हणतात. यंदा हा सण 14 मे रोजी सर्वत्र साजरा केला जाईल. या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा पाठवू शकता.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel