गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
पुण्यात नवे ESIC वैद्यकीय महाविद्यालय, 50 MBBS जागांना मंजुरी | 1 नोव्हेंबरपासून फोनवर दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; Jio, Airtel, Vi, BSNL ग्राहकांसाठी काय बदलणार | आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खान नेमका कोणत्या देशाचा नागरिक? नोटिशीनंतर चर्चेला उधाण |

Drone: प्रथमच भारतात ड्रोनद्वारे रक्ताच्या पिशवीचे वितरण, ICMR ने विकसित केले तंत्रज्ञान

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 11, 2023 06:13 PM IST
A+
A-

भारतात प्रथमच ड्रोनद्वारे रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली आहे. बुधवारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने iDrone उपक्रमांतर्गत ड्रोनद्वारे रक्त पिशवी वितरणाची यशस्वी चाचणी केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel