Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Dr. Sheetal Amte Dies By Suicide: समाजसेवक Baba Amte यांची नात डॉ शीतल यांची आत्महत्या

Videos टीम लेटेस्टली | Dec 01, 2020 05:55 PM IST
A+
A-

समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणिआनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे करजगी यांनी आत्महत्या केली. आनंदवन येथील घरी विषारी इंजेक्शन घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले अशी माहिती समोर येत आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS