Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

Donald Trump Arrested:अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2020 च्या निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 25, 2023 05:49 PM IST
A+
A-

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 24 ऑगस्ट रोजी अटक झाली. दक्षिणेकडील राज्यातील 2020 च्या निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS