Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
21 minutes ago

Deepali Chavan Suicide: वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या; स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य

Videos Abdul Kadir | Mar 26, 2021 12:36 PM IST
A+
A-

अमरावती  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED VIDEOS