Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Crime news: 'हर हर शंभू' भजन गायल्यामुळे वादात सापडलेल्या गायिकेच्या भावाची हत्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 07, 2023 01:34 PM IST
A+
A-

भजन गायल्यामुळे वादात सापडलेल्या मुस्लिम गायकाच्या 17 वर्षीय भावाची अज्ञात हल्लेखोरांनी  हत्या केली, अशी माहिती यूपी पोलिसांनी रविवारी पीटीआयला दिली. पीडित खुर्शीद हा गायक फरमाणी नाजचा चुलत भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS