Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 15, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Covid19 Outbreak In India: भारतात मागील 24 तासांत रुग्णांचा आकडा 11 हजारपार,पुन्हा वेगाने रुग्णसंख्येत वाढ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 14, 2023 05:05 PM IST
A+
A-

देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 11 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा 49 हजारांच्या पुढे गेला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS