बुधवार, ऑक्टोबर 07, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक | विमान प्रवास महागणार; इंडिगो कडून 375 ते 1300 रुपयांपर्यंत इंधन शुल्कवाढ | iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर |

Covid vaccines: ज्या कंपनीचे पहिले दोन डोस, त्याच कंपनीचा बूस्टर डोस, No 'Mix-and-match'

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 06, 2022 01:50 PM IST
A+
A-

देशात मिक्स-अँड-मॅच पद्धत लागू केली जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पाल यांनी सांगितले की,ज्या कंपनीचे पहिले दोन डोस देण्यात आले आहेत त्याच कंपनीची लस त्यांना दिली जाईल.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel