COVID 19 In India: देशात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ, एका दिवसांत 2,151 कोरोनाबाधित
भारतात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. भारतामध्ये 2,151 जण एका दिवसांत कोरोनाबाधित झाल्याची माहिती देण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ