Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Covid-19: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ, महाराष्ट्रात 11,877 नवीन कोरोना रुग्ण

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 03, 2022 12:24 PM IST
A+
A-

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले.महाराष्ट्रात 11,877 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली. मागील प्रकरणांच्या तुलनेत राज्याच्या प्रकरणांमध्ये 29 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

RELATED VIDEOS