गुरुवार, ऑक्टोबर 08, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 8 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: बस अपघात, दिवाळी अनुदान, मुकणे प्रकल्प & रामझुला बदल | मुंबई, 8 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: नाना पाटेकर यांना श्रद्धांजली, सीएनजी दरवाढ & ठाकरे बंधूंचा मोर्चा | 8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक |

Covid-19: राज्यात कोरोना आकडेवारीत मोठी वाढ, राज्यात सक्रीय रुग्ण 44 हजारपेक्षा अधिक

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 10, 2022 02:07 PM IST
A+
A-

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे.राज्यात काल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यात कोरोनाची लागण झालेल्या 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.15 हजार 351 रुग्ण राज्यात कोरोनामुक्त झाले आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel