Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Coronavirus: वेश्या व्यवसायात असणाऱ्या महिलांना मिळणार; ऑक्टोबर ते डिसेंबर दरमहा 5 हजार रुपये

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 27, 2020 06:20 PM IST
A+
A-

कोरोना विषाणू काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली होती, अनेकांचे व्यवसाय बंद पडले. यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची फरपट होत आहे. आता वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS