Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 04, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Coronavirus: देशात कोरोनाचे थैमान! गेल्या 24 तासांत आढळले कोविड-19 चे एकूण 1,134 नवीन रुग्ण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 22, 2023 04:30 PM IST
A+
A-

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोविड-19 चे एकूण 1,134 नवीन रुग्ण आढळले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS