Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

आंध्र प्रदेशात काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडत PM Modi यांचा विरोध, मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 05, 2022 10:56 AM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ काळे फुगे हवेत सोडण्यात आले. ही खळबळजनक घटना आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

RELATED VIDEOS