Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
19 minutes ago

Christmas 2020 Images: ख्रिसमस सणानिमित्त HD Wallpapers, Wishes, Messages, WhatsApp Status

सण आणि उत्सव Abdul Kadir | Dec 25, 2020 08:01 AM IST
A+
A-

जगभरात 25 डिसेंबरला म्हणजेच आज क्रिसमसचा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जाणार आहे. तर प्रभु ईसा मसीह चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा हा सण ख्रिस्ती धर्मियांसाठी सर्वाधिक महत्वाचा सण मानला जातो. क्रिसमस सणानिमित्त शुभेच्छापत्र, HD Wallpapers, Wishes, Messages ,WhatsApp Status पाठवून साजरा करा नाताळचा सण.

RELATED VIDEOS