सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Black Fungus: वर्धामध्ये जेनेटेक लाइफ साइंसेस ने तयार केले Amphotericin B Emulsion इंजेक्शन, जाणून घ्या किंमत

Videos Abdul Kadir | May 27, 2021 03:51 PM IST
A+
A-

प्रत्येक राज्यामध्ये आता ब्लॅक फंगस या आजाराचे रुग्ण सापडत आहेत आहे. याच्या उपचाराच्या संदर्भात आता नवीन माहिती समोर येत आहे. याच्या उपचारासाठी वर्धामधील जेनेटेक लाइफ सायन्सेसने अ‍ॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन तयार केले आहे. जाणून घ्या अधिक माहिती.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel