पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल ‘मिसिंग’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत.सनी देओल ‘मिसिंग’ असल्याचे पोस्टर पठाणकोट येथील स्थानिकांनी लावले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ