ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी भीषण हल्ला झाला आहे.या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटली आहेत.