Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

ATM Cash Withdrawal Charges :1 जानेवारीपासून ATM मधून कॅश काढणं महागणार

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 07, 2021 06:34 PM IST
A+
A-

1 जानेवारी महिन्यापासून बॅंकेच्या ग्राहकांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

बॅंकेने दिलेल्या एटीएमच्या मोफत ट्रान्झॅक्शन संख्येच्या वर तुमचे ट्रान्झॅक्शन संख्या गेल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे

RELATED VIDEOS