Advertisement
 
रविवार, ऑगस्ट 03, 2025
ताज्या बातम्या
7 days ago

Asani Cyclone आणखी तीव्र, किनारपट्टी जवळच्या सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 10, 2022 12:26 PM IST
A+
A-

असानी चक्रीवादळ १० मे रोजी आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. असानी चक्रीवादळ २५ किलोमीटर प्रतितास वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

RELATED VIDEOS