किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे यांचाआज वाढदिवस, अण्णांचा जन्म जून १५, १९३७ साली महाराष्ट्र  राज्यातील अहमदनगर जिल्हात भिंगार येथे झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी.