Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
46 minutes ago

Andhra Pradesh: विझियानगरम जिल्ह्यात रेल्वे अपघात, मृतांची संख्या 13 वर पोहोचली

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 30, 2023 11:58 AM IST
A+
A-

आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढू लागली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ही संख्या 13 इतकी झाली असून त्यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS