Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Amit Shah on CAA: नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा, आम्ही लागू करुच- अमित शाह

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 29, 2023 06:14 PM IST
A+
A-

नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि आम्ही तो लागू करुच, असे स्पष्ट उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन देशामध्ये पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS