Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
9 minutes ago

Akshaya Tritiya 2023:अक्षय्य तृतीयाच्या दिवशी या चुका करू नका, जाणून घ्या अधिक माहिती

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Apr 22, 2023 09:00 AM IST
A+
A-

अक्षय्य तृतीया आली आहे! हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेचा दिवस सौभाग्य घेऊन येतो आणि जर तुम्ही या दिवशी चांगले कर्म/ कार्य केले तर देव तुम्हाला आशीर्वाद देतात. हिंदू मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही चांगले कर्म कराल ते तुमच्याकडे परत येते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS