Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Afghanistan: तालिबानच्या नव्या निर्णयाचा अमेरिकेने केला निषेध, महिलांच्या विद्यापीठ स्तरावरील शिक्षणावर घातली बंदी

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 21, 2022 01:32 PM IST
A+
A-

20 डिसेंबर रोजी तालिबान शासकांनी अफगाणिस्तानात महिलांच्या विद्यापीठातील शिक्षणावर बंदी घातली आहे. "पुढील सूचना मिळेपर्यंत महिलांच्या शिक्षणावर बंदी असणार आहे. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हा सर्वांना सूचित करण्यात येते" अशा आशयाचे पत्र सर्व सरकारी आणि खाजगी विद्यापीठांना जारी केले आहे आणि उच्च शिक्षण मंत्री मोहम्मद नदीम यांनी त्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे, एएफपीने नोंदवले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS