Close
Advertisement
 
रविवार, मार्च 30, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

5G Call: आयआयटी मद्रास येथे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली 5G कॉलची यशस्वी चाचणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 20, 2022 12:43 PM IST
A+
A-

वैष्णव यांनी सांगितले की, संपूर्ण नेटवर्क भारतात डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. "आत्मनिर्भर 5G ने IIT मद्रास येथे 5G कॉलची यशस्वी चाचणी केली. संपूर्ण नेटवर्कची रचना आणि विकास भारतात करण्यात आला आहे,".असे वैष्णव यांनी ट्विट केले.

RELATED VIDEOS