रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

54 Chinese Apps To Be Banned: भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणखी 54 चिनी ॲप्सवर भारत सरकार घालणार बंदी

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 14, 2022 06:09 PM IST
A+
A-

भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणखी 54 चिनी ॲप्सवर भारत सरकार बंदी घालणार असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली आहे. 54 चायनीज ॲप्समध्ये ब्युटी कॅमेरा: स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा - सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स एन्ट, आयसोलॅंड 2: ॲप्शेस ऑफ टाइम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ओंम्योजी चेस, ओंम्योजी अरेना,ड्युअल स्पेस लाइट, ॲपलॉक यांचा समावेश आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel