IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आणि मालिकेतही बरोबरी साधली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची नामुष्की ओढावली. आता हा विजय त्याच्यासाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
...