india

⚡झारखंडमधील बोकारो येथे झालेल्या अपघातात पाच ठार, तीन जखमी

By Shreya Varke

झारखंडमधील बोकारो-रामगढ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी बोकारोच्या कास्मार पोलीस स्टेशन हद्दीतील दंतू गावाजवळ घडला आहे. बर्मोचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) बीएन सिंग यांनी सांगितले की, चारचाकी गाडी जाममध्ये अडकलेल्या ट्रकला मागून धडकली होती.

...

Read Full Story