महाराष्ट्र
Pune Fuel Adulteration Scandal: पुणे येथे इंधन भेसळ घोटाळा; 20% पेट्रोल, 80% पाणी; पिंपरी-चिंचवड येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेWater Mixed With Petrol: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे इंधन भेसळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पेट्रोल पंपावर 80% पाणी मिसळून इंधन भरल्याचे आढळून आले. या घटनेमुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली. अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेचा इगतपुरी आणि भिवंडी दरम्यानचा अंतिम टप्पा मार्च 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता
Prashant Joshiअहवालानुसार, सध्या अंतिम लेन मार्किंग आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. हे काम 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रमुख बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच ही कामे केली जातात, ज्यामुळे महामार्ग सार्वजनिक वापरासाठी जवळजवळ तयार असल्याचे दिसून येते.
Delhi 98th Marathi Sahitya Sammelan: येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार 98 वे मराठी साहित्य संमेलन; PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
टीम लेटेस्टलीयंदाच्या 98 व्या संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, अध्यक्षपदाचा मान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवि, विचारवंत, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार असून, मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादिया यास अटक? 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात आज महत्त्वाचा निर्णय अपेक्षीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेइंडियाज गॉट लेटेंटवरील कथित अश्लील टिप्पणींबद्दल त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर विलीन करण्याच्या युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. प्रकरणातील घडामोडी आणि कायदेशीर कारवाईबद्दल अधिक जाणून घ्या.
Pune Shocker: हडपसरमध्ये महिलेने आपल्या 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये पाळल्या तब्बल 300 मांजरी; दुर्गंधी आणि आवाजाने त्रस्त शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई (Video)
Prashant Joshiचौकशीत असे आढळून आले की, मांजरींना लसीकरण किंवा निर्जंतुकीकरण करण्यात आले नव्हते, तसेच मालकांनी या संदर्भात कोणतेही रेकॉर्ड ठेवले नव्हते. पशुसंवर्धन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि फ्लॅट मालकाला शक्य तितक्या लवकर मांजरी इतर ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या.
India's Got Latent Controversy: युट्यूबर रणवीर अलाहाबादिया संपर्कात नाही; मुंबई पोलिसांची 'इंडियाज गॉट लेटेंट' वाद प्रकरणी माहती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे'इंडियाज गॉट लेटेंट' वादात महाराष्ट्र सायबर सेलने युट्यूबर रणवीर अलाहाबादिया समन्स बजावले आहे परंतु त्याने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. तपासाबाबत ताज्या घडामोडी घ्या जाणून.
New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सरकार ठेव विम्याची मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवण्याची शक्यता
Bhakti Aghavआता वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी या प्रकरणासंदर्भात मोठं अपडेट शेअर केलं आहे. सरकार ठेव विमा योजनेची मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवण्याचा सक्रियपणे विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Aarey Milk Colony Ghost Story: गोरेगाव आरे कॉलनीत आत्मा, गोरेगाव आरे कॉलनीत भूत आहे का? जाणून घ्या पांढऱ्या साडीतील महिलेची भीतीदायक सत्यता
Shreya Varkeआरे मिल्क कॉलनी हा सुंदर परिसर असून एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आवडते ठिकाण आहे. मात्र, जसजसा सूर्य मावळतो आणि अंधार पडतो, तसतशी एक वेगळीच कहाणी समोर येते. रात्रीच्या वेळी आरे मिल्क कॉलनी रस्त्यापासून दूर राहण्याचा सल्ला स्थानिक लोक देतात,खरच गोरेगाव आरे मिल्क कॉलनीत भूत आहे का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. आरे मिल्क कॉलनी दिवसा गुन्हेगारी आणि बिबट्या दिसण्याचा धोका असला तरी, सूर्यास्तानंतर या परिसरात घडणाऱ्या अलौकिक घटनांबद्दल रहिवाशांना अधिक चिंता असते
Rat Found in Chocolate Shake: ऑनलाइन मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये आढळले मृत उंदीर, कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल
Shreya Varkeकॅफेतून ऑनलाइन चॉकलेट शेकमध्ये मृत उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना पुणे येथे घडली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी फूड अॅपवरून चॉकलेट शेक मागवल्याची माहिती समोर आली आहे. पण चॉकलेट शेक पिताना तरुणीला धक्काच बसला. चॉकलेट शेकमध्ये तरुणीला एक मृत उंदीर दिसला. या घटनेनंतर ती प्रचंड संतापले आणि तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि ती उपचारासाठी रुग्णालयात गेला. पुण्यातील लोहगाव येथे ही घटना घडली आहे.
Andheri Railway Station Video: अंधेरी स्टेशनवर थरार, 'मैं मौत को छूकर टक से वापस आ गया'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Local Viral Video: मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक आठवर एक तरुण धावती ट्रेन पकडण्याच्या नादात फलाट आणि ट्रेनच्या मोकळ्या जागेत पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू होण्याचाच संभव होता. मात्र, आरपीएफ जवानामुळे त्याचे प्राण वाचले. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kurla Shocker: मुंबई शहर हादरले! कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार; दोन अल्पवयीन मुलांना घेण्यात आले ताब्यात
Bhakti Aghavपीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही आरोपी मुलांनी अल्पवयीन मुलीला कुर्ला येथील एका ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.
Maharashtra Sugar Production Declines: ऊसाची कमतरता, भारतातील साखर उत्पादनात घट; महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेइथेनॉल डायव्हर्जन आणि कमी ऊस उपलब्धतेमुळे SSY25 मध्ये भारतातील साखर उत्पादन 27 MMT पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादनात तीव्र घट दिसून येते. अधिक वाचा.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, 'गरज सरो वैद्य मरो'; पाच लाख महिलांना धक्का, सरकारी भावांचे कायद्यावर बोट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना आता अधिक निकष तपासून लागू केली जाणार आहे. अपात्र आणि निकषबाह्य लाभार्थ्यांना वगळले जाणार आहे. आतापर्यंत तब्बल पाच लाख महिलांना वगळण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
No Charcoal Tandoors In Mumbai: कोळसा तंदूर भट्टी बंद करा; बीएमसीच्या मुंबईत हॉटेल मालकांना नोटीसा
Dipali Nevarekarआतापर्यंत 84 ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.
Student Paraglides to College in Satara: ट्राफिक टाळून परीक्षेला पोहचण्यासाठी Paragliding करत विद्यार्थ्याने गाठलं कॉलेज; सातार्यातील तरूणाचा व्हिडिओ वायरल (Watch Video)
Dipali NevarekarAdventure sports expert गोविंद येवळे आणि त्यांच्या पाचगणी येथील GP Adventure च्या टीमने त्यांच्या महाविद्यालयाजवळ सुरक्षित लँडिंगची खात्री करून उड्डाणाची व्यवस्था केली.
Chhaava Shows: 'छावा' ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद; मध्यरात्री 1.30, पहाटे 6 ला शोज देण्याची मागणी
Dipali Nevarekarमीडीया रिपोर्ट्सनुसार वाढता प्रतिसाद पाहता छावा सिनेमाचे शो सकाळी 6 आणि मध्य रात्री 12 नंतरही वाढवले जाणार आहे.
New India Co-operative Bank Scam: 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
Bhakti Aghavशुक्रवारी दादर पोलिस ठाण्यात बँकेच्या कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयातील बँकेच्या तिजोरीतून निधीचा गैरवापर करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.
Law Against 'Love Jihad': 'आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही चूक नाही, परंतु फसवणुकीद्वारे होणारे संबंध थांबवले पाहिजेत'- CM Devendra Fadnavis
Prashant Joshiदेवेंद्र फडणवीस यांनी रविवारी यावर भाष्य केले. ते म्हणाले, आंतरधर्मीय विवाहांमध्ये काहीही गैर नाही, परंतु फसवणूक आणि खोट्या ओळखीद्वारे होणाऱ्या विवाहसंबंधांविरुद्ध पावले उचलण्याची गरज आहे.
Blast At Explosives Manufacturing Firm In Nagpur: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू
Bhakti Aghavजिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या काटोल तहसीलमधील कोतवालबुडी येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड येथे दुपारी 1:30 वाजता स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.