महाराष्ट्र

Mumbai Rape Case: गोरेगाव च्या बांगूर नगर मध्ये 40 वर्षीय व्यक्तीचा घराकाम करणार्‍या महिलेवर बलात्कार

Dipali Nevarekar

पीडीतेच्या दाव्यानुसार, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने सलग 2 दिवस तिच्यावर अत्याचार केला.

Maharashtra Legislative Council Bypoll Elections 2025: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी? वाचा

Bhakti Aghav

पाच जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून, भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजप केंद्रीय कार्यालयाने आज यादी जाहीर केली आहे.

Ladki Bahin Yojana Installment Status: लाडली बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Bhakti Aghav

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आघाडीने लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता महायुतीचे युती सरकार स्थापन झाले आहे. परंतु, आतापर्यंत या योजनेच्या लाभाची रक्कम वाढवलेली नाही.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Advertisement

TV Actresses Molestation Case in Mumbai: मुंबई मध्ये होळी पार्टीत सह कलाकाराकडून विनयभंग झाल्याचा अभिनेत्रीचा दावा; पोलिसांत तक्रार दाखल

Dipali Nevarekar

अभिनेत्रीच्या दाव्यानुसार, तिच्या कंपनीने टेरेस वर पार्टी आयोजित केली होती. तिचा 30 वर्षीय सहकलाकार देखील तेथे आला होता. मात्र तो दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये होता असा तिचा दावा आहे.

Mumbai Local Mega Block Update: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; पहा अपडेट्स

Dipali Nevarekar

हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 ब्लॉक असणार आहे.

FASTag Mandatory: फास्टटॅग नसल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार टोल; पहा कसा बनवायचा फास्टटॅग ऑनलाईन, ऑफलाईन

Dipali Nevarekar

टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि एक्सप्रेस वे वर वाहतूक वेगवान होण्यासाठी फास्टटॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

Raigad ST Bus Accident: रायगड मध्ये वरंध घाटात बस अपघात; 15-20 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

Dipali Nevarekar

रायगडच्या वरंध घाटामध्ये झालेला एसटी बसचा अपघात हा तीव्र वळणावर बस अनियंत्रित झाल्याने झाला असल्याचं सांगण्यात आले आहे.

Advertisement

Maharashtra Heat Wave Update: नागपूर, वर्धा, अमरावती मध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट कायम; पहा IMD चा अंदाज

Dipali Nevarekar

नागपूर, वर्धा, अमरावती मध्ये यलो अलर्ट दिला आहे. अकोल्यामध्ये आज तापमान 41.5 अंशापर्यंत पोहचले होते.

Panvel Sexual Assault Case: बसस्टॉपवर सोडतो म्हणत कॉलेजच्या विद्यार्थीनीला शेतात नेत, इको चालकाचा पनवेल मध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार

Dipali Nevarekar

स्कूल व्हॅन चालक आरोपीला सध्या 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Maharashtra Public Safety Bill: विशेष जन सुरक्षा कायदा नेमका काय आहे? विधेयकासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन

Bhakti Aghav

विधानसभेचे विधेयक क्र.33, व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध घालता यावा यासाठीची तरतूद करणारे विधेयक, असं या जाहिरातीचे शीर्षक आहे.

Advertisement

Weather Update: उन्हाचा पारा तापणार! राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची नोंद; हवामान विभागाची माहिती

Bhakti Aghav

आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Sex Racket Bust in Mumbai: मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 महिला कलाकारांची सुटका

Bhakti Aghav

मुंबई पोलिसांनी शहरातील पवई परिसरात एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून चार अभिनेत्रींचीही सुटका करण्यात आली, ज्यात हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचा समावेश आहे.

Four Drowned in Ulhas River: बदलापूर मध्ये धूळवडीनंतर रंग काढायला उल्हास नदीत उतरले चार दहावीचे विद्यार्थी; पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

Dipali Nevarekar

ठाण्यामध्ये मृत चारही मुलं ही दहावीचे विद्यार्थी आहेत. 17 मार्चला दहावीच्या बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर होता. परीक्षा आणि सण यामध्ये सुट्टी आल्याने ही मुलं धूळवड खेळायला आली होती पण त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Three Drowned in Indrayani: पुण्यात धूळवडी निमित्त इंद्रायणी नदीपत्रात उतरले; तीन मित्रांचा बुडून मृत्यू

Dipali Nevarekar

गौतम कांबळे, राजदीप आचमे आणि आकाश गोरडे अशी तीन मृतांची नावं आहेत. ही तिन्ही तरूण 24-25 वर्षांचे होते.

Advertisement

Pune Holi Celebration 2025: पुण्यात होळीच्या सेलिब्रेशन नंतर पोलिसांची Drunk Driving Cases वर लक्ष ठेवण्यासाठी मोहिम

Dipali Nevarekar

अपघात आणि अप्रिय घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Satish Bhosale: अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला 7 दिवसांची पोलीस कोठडी

Bhakti Aghav

शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्राण्यांची तस्करी व लोकांना अमानुष मारहाण प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार होता. काल सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली.

Santosh Deshmukh Murder Case: निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील सोबत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधिर भाजीपाले यांचे धूळवड सेलिब्रेशन? अंजली दमानिया यांनी शेअर केला फोटो

Dipali Nevarekar

संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपने हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे फोटोज, व्हिडिओज समोर आले आहेत.

Eknath Shinde Celebrates Holi With Family: एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कुटुंबासोबत नैसर्गिक रंगांची उधळण करत साजरा केला धुलिवंदनाचा सण, See Photos

Bhakti Aghav

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत 'X' हँडलवर त्यांच्या कुटुंबीयांसोबत होळी साजरी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Advertisement
Advertisement