Summer Special Trains On Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; इथे पहा सविस्तर वेळापत्रक, थांबे
सीएसएमटी करमाळी विकली स्पेशल गाडी आहे. एलटीटी करमाळी विकली स्पेशल गाडी आणि एलटीटी-तिरूअनंतपुरम विकली स्पेशल गाडी सुरू करण्यात आली आहे.
उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 गाड्यांची माहिती देण्यात आली आहे. चा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात गावी जाणार्यांची, सुट्ट्यांसाठी जाणार्यांची गर्दी पाहता या विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या ट्रेन्स विशिष्ट कालमर्यादेसाठी असल्याने त्याची तिकीटं ऑनलाईन, ऑफलाईन उपलब्ध असणार आहे. त्या वेळापत्रकानुसार बुकिंग करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकणात जाण्यासाठी समर स्पेशल ट्रेन्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement