महाराष्ट्र

Latur Commissioner Attempts Suicide: लातूर महानगर पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहर यांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वर झाडली गोळी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वरच गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

Mumbai Local Train Mega Block: मुंबई लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक; सेंट्रल, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील वेळापत्रक घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील मुंबई लोकल ट्रेन सेवा रविवार, 6 एप्रिल रोजी देखभालीच्या कामासाठी नियोजित मेगाब्लॉकमुळे मोठ्या व्यत्ययाला सामोरे जातील. त्यानुसार नियोजन करण्याचा सल्ला प्रवाशांनी दिला जात आहे.

Thane's Majiwada Flyover to Remain Closed: ठाणे येथील माजीवाडा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; 15 रात्रींसाठी वाहतूक मार्गात बदल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मेट्रो बांधकामाच्या कामामुळे ठाण्याचा माजीवाडा उड्डाणपूल 5 एप्रिल ते 20 एप्रिल 2025 दरम्यान रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Marathi Language Row: राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र; मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन

Bhakti Aghav

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून, राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांकडून मराठी भाषेवरून सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी एक खुले पत्र लिहिले आहे.

Advertisement

Woman Dies By Suicide: लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

22 वर्षीय शर्मिन रॉड्रिक्स ने 23 मार्च रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तिने तिच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मृत तरुणीच्या आईने समयविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Yogesh Kadam's Mobile Phone Missing: आक्रीतच म्हणायचं! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गायब; हरवला की चोरीस गेला? संभ्रम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मंत्री दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

Student Dies While Speaking on Stage: निरोप समारंभात भाषण करताना बीएससीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

R G Shinde Mahavidyalaya Student Dies: परंडा येथील रा.गे शिंदे महाविद्यालयात वर्षा खरा नामक विद्यार्थिनीचा स्टेजवर भाषण करताना मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पायाभूत सुविधांसाठी सरकार लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग करते. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा चिठ्ठ्यांमधून निवडले जातात.

Advertisement

Language Row: 'ज्यांना मराठी बोलायचे नाही त्यांनी महाराष्ट्र सोडावा'; भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याचा इशारा

Bhakti Aghav

मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, 'महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हा माज दाखवणारे महाराष्ट्रद्रोहीच. ज्यांना मराठी मध्ये बोलायचं नाही ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात.

Mumbai Women's Drug Party Video: मुंबई येथे महिलांची ड्रग्ज पार्टी; म्हणे, 'नो सिगारेट, डोकं जड होतं', खरेदीचा दरसुद्धा सांगितला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दोन महिलांची ऑटोरिक्षात ड्रग्ज पार्टी, मुंबई येथील मालाड परिसरातील मालवणी येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस कारवाई करणार का?

Actor Dr Vilas Ujawane Dise: मराठी अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे मुंबईत निधन झाले. नाटक, चित्रपट आणि 'वादळवत' सारख्या टीव्ही शोमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे, त्यांनी मराठी मनोरंजनात चिरस्थायी वारसा सोडला आहे.

Shahaji Bapu Patil Slapped Himself: शहाजी बापू पाटील यांच्या थोबाडीत; डोंगर झाडी म्हणता म्हणता हे काय घडलं? (VIDEO)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिवसेना माजी आमदार शाहाजी बापू पाटील यांनी स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेणे सांगालो तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांच्या या विचित्र वर्तनाची चांगलीच चर्चा रंगली.

Advertisement

SSC Result 2025 Date: दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Bhakti Aghav

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या अधिकृत निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, सूत्रांवर विश्वास ठेवला तर निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

Thane Dust Storm: ठाण्याला धुळीचे वादळ धडकले; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

तथापी, काही भागात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशातचं आता अनेक ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत.

Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय चौकशी समितीकडून गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी 4 निष्कर्ष; पहा समोर आलेला अहवाल काय?

Dipali Nevarekar

चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.

MHADA Low-Cost Clinics in Mumbai: म्हाडा मुंबईत 34 ठिकाणी सुरु करणार परवडणाऱ्या दरात आरोग्य दवाखाने; 1 रुपयात तपासणी, तर 10 रुपयांत रक्त चाचण्या

टीम लेटेस्टली

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की या क्लिनिकचा प्राथमिक उद्देश हजारो रहिवाशांसाठी आरोग्यसेवा सुलभता सुधारणे आणि त्याचबरोबर मोठ्या समुदायापर्यंत सेवा पोहोचवणे आहे. निवासी क्षेत्रांमध्ये परवडणाऱ्या आरोग्यसेवा सुविधा एकत्रित करून, प्राथमिक आरोग्यसेवा सेवांमधील तफावत भरून काढणे आणि कमी उत्पन्न गटांवरील आर्थिक भार कमी करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

पुण्यात पैशांअभावी Deenanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश

Prashant Joshi

तनिषा यांच्या मृत्यूने पुण्यातील नागरिकांमध्ये विश्वासाला तडा गेला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखले जाते आणि गरीबांसाठी असल्याचा दावा करते, त्याच्यावर आता पैशांसाठी जीवाशी खेळल्याचा आरोप आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणार्‍यांना आता कायदा रोखणार; 12 एप्रिलला अमित शाह रायगडावरून घोषणा करणार?

Dipali Nevarekar

12 एप्रिल हा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत रायगडावरून अमित शाह नव्या कायद्याची घोषणा करू शकतात अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Dr. Indurani Jakhar, पालघर जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी

Dipali Nevarekar

डॉ. इंदुराणी जाखर यांनी यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

लवकरच सुरु होऊ शकते पुणे-दिल्ली Vande Bharat Sleeper Train; मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अश्विनी वैष्णव यांची भेट, पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावरही झाली चर्चा

Prashant Joshi

पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. ही रेल्वे मूळतः संगमनेरमधून जाण्याची योजना होती, परंतु मार्गात अचानक बदल केल्याने स्थानिक आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. सुरुवातीला ही हाय-स्पीड ट्रेन संगमनेर मार्गे धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती, परंतु केंद्र सरकारने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
Advertisement