महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast for Tomorrow: महाराष्ट्रात कसे असेल उद्याचे हवामान? जाणून घ्या 10 एप्रिल 2025 चा अंदाज

टीम लेटेस्टली

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात सुरू असलेल्या सततच्या उष्ण आणि दमट हवामानापासून मुंबईकरांना लवकरच थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले की, 10 एप्रिलपासून उष्ण आणि दमट हवामान कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र शहरात कोरडे हवामान कायम राहील.

Legal Assistance Initiative: वैवाहिक छळाला सामोरे जाणाऱ्या पुरुषांसाठी NMJA ने सुरु केला कायदेशीर मदत उपक्रम; जाणून घ्या कुठे कराल संपर्क

Prashant Joshi

भारतात गेल्या काही वर्षांत पुरुषांचा वैवाहिकक छळ हा विषय चर्चेत आला आहे. अनेक पुरुषांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर त्यांच्या पत्नींकडून मानसिक आणि आर्थिक शोषण होत आहे, आणि काही वेळा खोटे आरोप लावून त्यांना त्रास दिला जातो.

Mumbra Fire: मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या ट्रॅक जवळ भडकली आग (Watch Video)

Dipali Nevarekar

फायर ऑफिसरच्या माहितीनुसार, कचर्‍याच्या ढीगात आग भडकली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Palghar To Get Independent RTO: पालघरला 'MH-59' कोडसह स्वतंत्र आरटीओ मिळणार; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा

टीम लेटेस्टली

राज्याने दिलेल्या जमिनीचा वापर करून पालघरमध्ये समर्पित आरटीओची मागणी दीर्घकाळापासून आहे. आता त्याबाबत दिलासादायक निर्णय झाला आहे. मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले की, जिल्हा मुख्यालयाजवळील उमरोली येथे 10 एकर जागेवर वसलेल्या पालघरमधील येणाऱ्या आरटीओला MH-59 ही वेगळी वाहन नोंदणी मालिका नियुक्त केली जाईल.

Advertisement

Prashant Koratkar ला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Dipali Nevarekar

30 मार्चला कोल्हापूर सहदिवाणी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला जामीन फेटाळल्यानंतर त्याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

Shirdi Ram Navami 2025 Festival: शिर्डीमधील रामनवमी उत्सवादरम्यान साईबाबा मंदिराला मिळाले 4.26 कोटींचे दान; अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

Prashant Joshi

संस्थानने 5 ते 7 एप्रिल दरम्यान शिर्डी येथे राम नवमी उत्सव आयोजित केला होता. यावेळी 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीला भेट दिली. दान म्हणून मिळालेल्या 4.26 कोटी रुपयांपैकी जवळपास 1.67 कोटी रुपये रोख स्वरूपात दान करण्यात आले आहेत. तर उर्वरित रक्कम डिजिटल पेमेंट्स, सोने आणि चांदीच्या दानातून आली.

Pune Metro New Feeder Buses: पुणे मेट्रोला चालना देण्यासाठी 50 नवीन फीडर बसेस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे मेट्रोने ५० नवीन PMPML फीडर बसेससह शेवटच्या मैलापर्यंतच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणखी चांगल्या पार्किंग सुविधा आणि अधिक बसेसची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.

Majhi Ladki Bahin Yojana April Installment: राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा एप्रिल 2025 मधील हप्ता कधी मिळेल? जाणून घ्या काय आहे अपडेट

Prashant Joshi

याआधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आले, ज्यामुळे महिलांना एकत्र 3,000 रुपये प्राप्त झाले. आता सर्वांच्या नजरा एप्रिलच्या 1500 रुपयांच्या हप्त्यावर आहेत.

Advertisement

MNS Marathi in Banks Campaign: मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या बँकेतून हटवली हिंदी भाषेत व्यवहार करण्यासंदर्भातील पाटी; दिली मराठीतच बोलण्याची ताकीद (Video)

Prashant Joshi

घाटकोपर येथील एका बँकेत मनसे कार्यकर्त्यांना हिंदी भाषेत व्यवहार करण्यासंदर्भातील पाटी आढळली. त्यानंतर त्यांनी ती पाटी खाली उतरवली आणि मराठीतच व्यवहार करण्याची ताकीद दिली.

Byculla Zoo Welcomes Blackbucks: भायकळा प्राणीसंग्रहालयात काळवीट दर्शन; पर्यटकांना पर्वणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील भायखळा प्राणीसंग्रहालयाला पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून दोन काळवीट मिळाले. प्राणी क्वारंटाइनमध्ये असताना, बीएमसी नवीन सल्लागारांच्या नेतृत्वाखालील योजनांसह प्राणीसंग्रहालयाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

BMC To Hire Full-Time Professors: बीएमसी KEM, Sion, Nair आणि Cooper हॉस्पिटलमध्ये करणार 700 हून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती; कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मोठा निर्णय

Prashant Joshi

व्याख्याते, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांसह 700 हून अधिक शिक्षक कर्मचाऱ्यांची भारती होणार आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत केली जाईल. एका तिमाहीत भरतीसाठी जाहिराती प्रकाशित करण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे.

Advertisement

HC on Legal Marriage and Sex: कायदेशीर विवाहामुळे लैंगिक संबंधांसाठी संमती वैध असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला बलात्काराचा खटला

Dipali Nevarekar

न्यायालयाने निर्णय देताना धार्मिक रीतिरिवाजांनुसार लग्न करण्याचे पतीचे वचन खोटे मानले जाऊ शकत नाही कारण ते आधीच कायदेशीररित्या विवाहित होते. असं मत नमूद केले आहे.

Elphinstone Bridge Road Diversion: एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल; प्रस्तावित वाहतूक मार्ग बदलांसाठी वाहतूक पोलिसांनी मागवल्या सूचना

Dipali Nevarekar

सध्याचा एल्फिन्स्टन पूल, जो फक्त 13 मीटर रुंद आहे आणि प्रत्येक दिशेने 1.5 लेन आहेत, त्याऐवजी चार लेनचा डबल-डेकर पूल बनवला जाईल.

Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आकाश निरभ्र, उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान

टीम लेटेस्टली

मुंबई आणि उपनगरांसाठी पुढचे 24 तास उष्णच राहतील. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबत आकाश निरभ्र आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरांतील हवामान अनुक्रमे 35°C आणि 25°C च्या आसपास असेल.

Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील पाणीसाठा 32.85% पर्यंत घसरला. बाष्पीभवन आणखी वाढण्याचा इशारा देत महापालिकेने मागितली राज्य सरकारकडे मदत.

Advertisement

Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पाहायचा? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 मे मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 15 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या बारावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. वेबसाइट आणि एसएमएसद्वारे निकाल कसा डाउनलोड करायचा, ग्रेडिंग सिस्टम, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया आणि बरेच काही तपासा.

Pune Temperature: पुण्यात आत्तापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद; लोहगावमध्ये पारा 42.7 अंश सेल्सिअस; कोरेगाव पार्क, पाषाण, चिंचवडमध्येही नागरिक हैराण

Jyoti Kadam

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो लाईन 6 आणि लाईन 3 ला जोडण्यासाठी एमएमआरडीए बांधणार नवीन फूट ओव्हर ब्रिज; 43.41 कोटी रुपये प्रस्तावित

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो लाईन ६ च्या सीप्झ स्टेशनला मेट्रो लाईन ३ च्या आरे स्टेशनशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने ४३.४१ कोटी रुपयांचा फूट ओव्हर ब्रिज प्रस्तावित केला आहे. २५० मीटरचा हा पूल जेव्हीएलआरमधील प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुधारेल.

CNG-PNG Prices Hikes in Mumbai: मुंबईत सीएनजी आणि पीएनजी दरात वाढ; नव्या किमती कधी पासून लागू घ्या जाणून?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने 9 एप्रिल 2025 पासून मुंबईत CNG आणि PNG किमतीत वाढ केली आहे. नवे दर कधीपासून लागू असतील? घ्या जाणून.

Advertisement
Advertisement