Bhim Jayanti 2025 Wishes: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी PM Narendra Modi, Amit Shah सह अन्य मान्यवरांकडून आदरांजली

डॉ.आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत देशभरातून नागरीक, भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करतात.

Ambedkar | Wikipedia Commons

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस भीम अनुयायी भीम जयंती म्हणून साजरा करतात. या डॉ.आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत देशभरातून नागरीक, भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,  अमित शाह, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर  यांनीही बाबासाहेबांप्रति आपली आदरांजली अर्पण केली आहे. 14 एप्रिल 1891 दिवशी जन्माला आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदा सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. Ambedkar Jayanti Wishes Using AI: आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छापत्रासाठी एआय वापरून 'असे' तयार करा संदेश, कोट्स आणि ग्रीटिंग कार्ड .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरांजली

अमित शाह

रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर

रोहित पवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement