महाराष्ट्र

‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लॅपटॉप शॉपच्या प्रसिद्धी स्टंटमुळे दहशत निर्माण झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. गाडीच्या डीक्कीतून हात बाहेर काढल्याने मृतदेहाची भीती निर्माण झाली, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.

Amravati Airport Inauguration: अमरावती विमानतळाचं लोकार्पण संपन्न; पहा मुंबई-अमरावती- मुंबई उड्डाणाच्या वेळा काय?

Dipali Nevarekar

अलायन्स एअर कंपनी चं विमान मुंबई-अमरावती विमान सेवा दुपारी 2.30 वाजता निघेल आणि 4.15 ला पोहचेल. तर अमरावती वरून विमान 4.40 ला निघेल आणि मुंबई मध्ये 6.25 ला पोहचेल.

Pune Man Tears Passport Pages: पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Prashant Joshi

तपासणी केल्यावर, अधिकाऱ्याला आढळले की त्याच्या पासपोर्टवरील अनेक पाने गहाळ आहेत. त्यानंतर अधिकाऱ्याने प्रवाशाला अधिक चौकशीसाठी नेले. एफआयआरनुसार, प्रवाशाने कबूल केले आहे की, त्याने त्याच्या कुटुंबापासून बँकॉकच्या भेटी लपवण्यासाठी जवळजवळ एक वर्षापूर्वी ती पाने फाडली होती.

Maharashtra Farmers: सरकारचा मोठा निर्णय! जर शेतकऱ्यांनी केले नाही 'हे' काम, तर खात्यात जमा होणार नाहीत 12,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, आतापासून सर्व योजना या ओळख क्रमांकाशी थेट जोडल्या जातील. याचा अर्थ भविष्यात, पंतप्रधान किसान सन्मान निधी, पीक विमा, महा डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व योजना, नैसर्गिक आपत्ती निवारण, कृषी कर्ज आणि इतर सर्व सरकारी सहाय्य योजनांचे फायदे फक्त शेतकरी आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच उपलब्ध असतील.

Advertisement

Sankashti Chaturthi April 2025 Chandrodaya Timings: आज मुंबई, पुणे, गोवा मध्ये चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या व्रताच्या सांगतेची वेळ

Dipali Nevarekar

अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची पूजा करून सोडतात.

Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ 500 रुपयांपर्यंत कमी होणार? मंत्री Aditi Tatkare यांनी दिले स्पष्टीकरण

Prashant Joshi

मंत्री अदिति तटकरे यांनी सांगितले की, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा 1,500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात

Dipali Nevarekar

राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम राबवण्यामागे विदयार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे ही इच्छा तर या अभ्यासक्रमाचा फायदा JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे.

Elphinstone Bridge Closure Postponed: मुंबईमधील एलफिन्स्टन पुलाची बंदी पुढे ढकलली; नवीन तारखेची प्रतीक्षा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

एमएमआरडीएने (MMRDA) या पूल बंद करण्यासाठी 10 एप्रिल ही तारीख निश्चित केली होती, मात्र मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी 8 एप्रिल रोजी एक मसुदा अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये 13 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवण्यात आले. या सूचनांचे पुनरावलोकन करणे बाकी असल्याने आता पुलाच्या बंदीला स्थगिती मिळाली असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता

Prashant Joshi

राज्य सरकारने अप्पर वैतरणा येथून 68,000 एमएल आणि भातसा येथून 1.13 लाख एमएल पाणी मंजूर केले आहे. गरज पडल्यासच हा साठा वापरला जाईल, परंतु सध्याचा साठा जुलैच्या मध्यापर्यंत पुरेसा आहे. परंतु, तीव्र उष्णता आणि उच्च बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांना धोका निर्माण होत आहे.

India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतामध्ये 2025 मध्ये सरासरीपेक्षा अधिक मान्सून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून IMD ने 105% हंगामी पावसाची भविष्यवाणी केली आहे. हवामानातील अनुकूल स्थितीमुळे शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai Pune Expressway News: मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता आठ पदरी करण्याचा MSRDC चा प्रस्ताव

Dipali Nevarekar

खालापूर टोल ते खोपोली एक्झिट हा आठ पदरी आहे. त्याच्या पुढे आता उर्से टोल नाकापासून आठ पदरी रस्ता करण्याचे काम एमएसआरडीसी ने प्रस्तावित केले आहे.

Maharashtra HSC Pass Percentage: महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षा पाच वर्षांतील उत्तीर्णांची टक्केवरी, 2025 चा निकाल कधी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र राज्य बोर्डाने (MSBSHSE) 2025 साठी बारावीच्या HSC परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या. 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून निकाल मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाची तारीख, ऑनलाइन तपासण्याची प्रक्रिया, मार्कशीट माहिती येथे जाणून घ्या. सोबतच पाठिमागील पाच वर्षांमध्ये या परीक्षांची टक्केवारी घ्या जाणून.

Advertisement

Sankashti Chaturthi April 2025 Moon Rise Timings: पहा 16 एप्रिल दिवशीच्या संकष्टी चतुर्थी दिवशी मुंबई, पुणे सह अन्य शहरात चंद्र दर्शनाची वेळ काय?

Dipali Nevarekar

हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विकट संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल.

Vidarbha Temperature: विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार; अकोल्यात उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Jyoti Kadam

Mumbai Greenfield Project: मुंबईला 30 वर्षांनंतर मिळणार पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस; जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईला तब्बल 30 वर्षांनंतर पहिला ग्रीनफिल्ड रेल्वे टर्मिनस मिळणार आहे. जोगेश्वरी स्थानक 2025 मध्ये सुरू होणार असून, बांद्रा, दादर आणि मुंबई सेंट्रलवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

Airtel Partners with Blinkit: एअरटेल ने ब्लिंकिट सोबत केली भागीदारी; मुंबईत घरबसल्या 10 मिनिटांत मिळणार सीम कार्ड

टीम लेटेस्टली

लाँचच्या सुरुवातीच्या टप्प्यात सिम पोहोचविण्याची सेवा 16 प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असेल. यात मुंबई, अहमदाबाद, सुरत, चेन्नई, दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, सोनीपत, भोपाळ, इंदूर, बेंगळुरू, पुणे, लखनौ, कोलकाता, जयपूर आणि हैदराबाद या शहरांचा सामील आहेत.

Advertisement

Black Magic For Sex: लैंगिक संबंधांसाठी काळी जादू, लिंबाचा वापर; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Crime News: पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीने विभक्त पत्नीसोबत जबरदस्ती करून तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Maharashtra Board HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल ऑनलाईन पाहिल्यानंतर मार्क्सशीट कधी मिळणार?

Dipali Nevarekar

बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, examresults.net/maharashtra या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

Muktiparv Festival Controversy Pune: ABVP चा विरोध, IISER पुणेतील ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम रद्द; विद्यार्थी संघटनांकडून संताप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

IISER पुणेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रमातील तीन महिलांच्या व्याख्यानांना ABVP ने विरोध दर्शवल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी संघटना आणि विविध क्लब्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र बोर्डाने जुलै-ऑगस्ट 2025 च्या SSC, HSC परीक्षांसाठी खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी केली सुरू

Dipali Nevarekar

अनेक पात्र विद्यार्थी अंतिम मुदत चुकवतात, ज्यामुळे त्यांना त्या वर्षी परीक्षेला बसता येत नाही. यावर उपाय म्हणून, बोर्ड प्रथमच जुलै-ऑगस्ट सत्रासाठी थेट खाजगी उमेदवारांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे.

Advertisement
Advertisement