महाराष्ट्र

Amravati: धक्कादायक! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव होताच मोठ्या भावाने लहान भावाची केली हत्या, वडील गंभीर जखमी

Nitin Kurhe

विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या पराभवाने केवळ क्रिकेट संघच नाही तर प्रत्येक चाहत्यांना उद्ध्वस्त झाले होते.

DCM Devendra Fadnavis on Farmers: राज्य सरकारच्या मनात शेतकरी हिताचाच विचार- देवेंद्र फडणवीस (Watch video)

टीम लेटेस्टली

शेतकऱ्यांन समर्पीत सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरु केली. या योजनेंतर्गत प्रत्येक शतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये देण्याची योजना सुरु केली. आपलं सरकार आल्यावर याच योजनेसोबत प्रत्येक शेतकऱ्यास पीएम किसान योजनेप्रमाणेच सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले.

Trimbakeshwar Temple News: त्र्यंबकेश्वर मंदिरातील वाढत्या गर्दीमुळे VIP दर्शन बंद

टीम लेटेस्टली

त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली गेल्यामुळे मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

ICC World Cup Final Match: 'मटण खाऊ आल्याने भारत वर्ल्डकप हरला', सख्या भावाची हत्या; अमरावती येथील धक्कादायक घटना

अण्णासाहेब चवरे

अमरावती (Amravati) येथील एका व्यक्तीने या पराभवाला (India lost the World Cup) आपल्या धाकल्या भावाला जबाबदार धरत त्याची हत्या केली आहे. 'तूम्ही मटण (Mutton) खाऊन आल्यानेच भारत वर्ल्ड कप हरला', असा धक्कादायक तर्क लावत या व्यक्तीने आपल्या लहाण भावाची हत्या केली.

Advertisement

MNS On Marathi Signboards on shops: 'मराठी पाट्या लावा अन्यथा..खळखट्याक' मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरद्वारे मुंबईतील दुकानदारांना इशारा

अण्णासाहेब चवरे

दुकानांवरील मराठी पाट्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. दुकानांवरील पाट्या मराठीत लावा अन्यथा पुन्हा एकदा खळखट्याक करावे लागेल, असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरद्वारे दिला आहे.

Wadala Child Kidnaping Case: कर्ज फेडण्यासाठी महाविद्यालयीन मुलीने केलं 3 वर्षीय बाळाचं किडनॅपिंग; वडाळ्यात तीन जण अटकेत

टीम लेटेस्टली

विद्याविहारच्या एका नामंकित कॉलेजमध्ये सानिका आणि पवन हे एफवायबीएससी च्या वर्गात आहेत. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी बाळाचं किडनॅपिंग करुन पैसे कमावण्याचा प्रयत्न केला.

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी; सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे

टीम लेटेस्टली

यंदा 23 नोव्हेंबर दिवशी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

Mumbai: ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; ठोठावला दहा हजार रुपयांचा दंड (Video)

टीम लेटेस्टली

गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात कचरा टाकण्याविषयी व्हायरल झालेल्या व्हिडीओचे वृत्त प्रसारीत झाले होते. याबाबत पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची टॅक्सी क्रमांक एम एच 01 एटी 6720 सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधून काढली.

Advertisement

Dhangar Community: धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, येत्या 15 दिवसांत होणार मुख्यमंत्र्यांशी उच्चस्तरीय बैठक; उपोषण थांबविण्याचे मंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

टीम लेटेस्टली

धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असून समाजाच्या संघटनांकडून करण्यात येत असलेले उपोषण थांबविण्यात यावे, असे आवाहन मंत्री देसाई आणि मंत्री सावे यांनी यावेळी केले.

Mumbai Air Pollution: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भल्या पहाटे प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी, म्हणाले- 'आवश्यकता भासल्यास कृत्रिम पाऊस पाडला जाईल'

टीम लेटेस्टली

महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

टीम लेटेस्टली

यंदा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होऊ शकतो, भविष्यात शेतीवरही परिणाम होऊ शकतो अशी स्थानिकांच्या मनात धाकधूक आहे.

Moving Gym for Women: महिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये सुरु होणार 'फिरती जिम'; जाणून घ्या काय आहे उपक्रम

टीम लेटेस्टली

महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएमसी बसमध्ये बदल करण्यासाठी आणि जिमची उपकरणे बसवण्यासाठी 80 लाख रुपये खर्च करणार आहे. तसेच पुढील तीन वर्षांसाठी जिमच्या देखभालीसाठी 1.42 कोटी रुपये खर्च करणार आहेत.

Advertisement

Mumbai News: धक्कादायक! माजी कुलगुरूंना मारहाण, प्राध्यापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु यांच्यावर घरात घुसुन जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Sanjay Raut vs BJP: पंतप्रधान मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा ब्रांड एकच; संजय राऊतांनी दिलं BJP ला उत्तर

टीम लेटेस्टली

संजय राऊतांनी या एका फोटोवरून सुरू झालेल्या चर्चांवरून भाजपाने हा प्रकार म्हणजे 'आ बैल मुझे मार' प्रकार केल्याचं म्हटलं आहे

ST चालकांना आता स्टेअरिंग हाती घेण्यापूर्वी मोबाईल वाहन चालकांकडे देणं बंधनकारक

टीम लेटेस्टली

विनावाहक सेवा देणाऱ्या एसटीत चालकांनी आपल्या बॅंगेत मोबाईल ठेवावा. मोबाईलसह ब्ल्यूटूथ, इयरबड्, हेडफोन आणि अन्य तंत्रज्ञानाच्या वापरावरही महामंडळाने पूर्णपणे बंद घातलेली आहे.

Pune Accident Video: अनियंत्रित भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना उडवले,अपघातात सात जण जखमी, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

पुणे शहरातील कोलाड महामार्गावक पिरंगुट येथील घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement

Israel Lists Lashkar -e- Taiba as a Terror Organization: Mumbai Terror Attacks च्या 15 व्या स्मृतिदिना निमित्ताने Embassy of Israel in India ने दिली महत्त्वाची अपडेट

टीम लेटेस्टली

आता इस्त्राईल मध्ये Lashkar -e- Taiba ही संघटना अवैध टेरर ऑर्गनायझेशन म्हणून पाहली जाईल.

Dawood Ibrahim gang चा भाग असल्याचं सांगत मुंबई पोलिसांना कॉल करणार्‍या व्यक्तीला अटक; PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवण्याची धमकी

टीम लेटेस्टली

दाऊद इब्राहिमची गॅंग़ PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवणार आहे असा दावा त्याच्याकडून करण्यात आला आहे.

Hutatma Smruti Din 2023: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त CM Eknath Shinde आणि Deputy CM Ajit Pawar यांनी हुतात्मांना वाहिली श्रध्दांजली, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

Mumbai-Pune Expressway Special Block Today: आज मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक, पाहा तपसील

टीम लेटेस्टली

आज मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement