26/11 Mumbai Terror Attack: शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे.

26/11 दहशतवादी हल्ला । X

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने शहीदांचे स्मरण करण्यासाठी आणि हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. नक्की वाचा: Mumbai 26/11 Attack: मुंबई हल्ल्याचा कट कसा रचला गेला? हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे काय झाले? वाचा सविस्तर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now