महाराष्ट्र
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Crime News: गँगस्टर गजा मारणेला पोलिस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यांची येरवडा येथून सांगली कारागृहात बदली होत असताना ही घटना घडली.
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGold Price Impact on Inflation: भारताचा किरकोळ महागाई एप्रिल 2025 मध्ये 3.16% पर्यंत घसरला आहे. जो सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. वाढत्या जागतिक सोन्याच्या किमती आणि टॅरिफ तणावामुळे भविष्यातील सीपीआय वर जाऊ शकतो, असा इशारा युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहवालात देण्यात आला आहे.
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDomino’s Viral Video: मुंबईतील भांडुप भागात एका डॉमिनोजच्या डिलिव्हरी एजंटला एका जोडप्याने मराठीत न बोलल्याने त्रास दिल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत एजंटने लिहीलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यामुळे उलटसुलट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChinchwad Railway Station News: पुण्यातील चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ मेट्रोच्या खांबाची स्टीलची चौकट कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी या घटनेची आणि सुरक्षेतील त्रुटींची चौकशी सुरू केली आहे.
Operation Sindoor चं यश साजरं करण्यासाठी आणि सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी CSMT स्थानकात आकर्षक रोषणाई (Watch Video)
Dipali Nevarekarदेशात ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं केलं जात असताना मुंबई मध्ये सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Dipali Nevarekar22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशी यांच्यासोबत डोंबिवली च्या अतुल मोने आणि संजय लेले यांनीही जीव गमावला आहे. महाराष्ट्र सरकार कडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत सार्यांच्याच कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Loud Music Dispute In Vasai: मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून जुंपला वाद, 40 वर्षीय तरुणावर हातोड्याने प्राणघातक हल्ला; 3 आरोपींवर गुन्हा दाखल
Bhakti Aghavसुनील चौहान असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो वसईतील कोळीवाडा येथील गौसिया मशिदीजवळ राहतो. त्याने शेजाऱ्यांनी कमी आवाजात संगीत वाजवण्यास सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला मारहाण केली.
Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavभिकाजी गोसावी, असं या धाडसी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना कफ परेड येथील बी.डी. सोमाणी जंक्शनजवळ घडली. पी.सी. गोसावी ड्युटीवर असताना त्यांनी एका अज्ञात महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले.
Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदहावी नापास झालात का? काळजी करू नका. शैक्षणिक पदव्या नसतानाही करिअर घडवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे जाणून घ्या. व्यवसाय, कौशल्याधारित कोर्स आणि सरकारी प्रशिक्षण यांची सविस्तर माहिती.
Maharashtra Weather Alert: मुंबई, पुणे आणि विदर्भात गडगडाटासह अवकाळी पाऊस; IMD हवामान अंदाज; अलर्ट जारी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, मुंबई, पुणे आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Bomb Threat: सतर्क रहा! राज्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी; महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल
Jyoti Kadamभारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्टवर आहे. त्यातच आता महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल मिळाला आहे. ईमेलमध्ये बॉम्ब ब्लास्टची धमकी देण्यात आली आहे.
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपवई येथे रविवारी रात्री उशिरा ड्रोन अपघातामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. चाचणीसाठी ड्रोन उडवल्यानंतर 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत.
Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईत मुसळधार पाऊस मंगळवारी पडला, ज्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला परंतु सकाळच्या कामकाजात व्यत्यय आला. आयएमडीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पिवळा आणि नारिंगी अलर्ट जारी केले आहेत.
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1वाजता जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in वर पाहू शकतात.
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र एसएससी निकाल 2025 आज म्हणजेच 13 मे रोजी दुपारी 1 वाजता एमएसबीएसएचएसई द्वारे जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचे दहावीचे निकाल mahresult.nic.in वर रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन पाहू शकतात.
Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
Dipali Nevarekar13 मे दिवशी निकाल लागल्यानंतर दहावीचे विद्यार्थी 14 मे ते 28 मे 2025 पर्यंत गुणपडताळणी आणि छायाप्रत साठी ऑनलाईन करू शकतात. ही सेवा सशुल्क आहे.
Pre-Monsoon 2025: राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Bhakti Aghavभारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आजपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल. ठाण्यात बुधवारपर्यंत यलो अलर्ट राहील.
Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड
Dipali NevarekarDigiLocker च्या अधिकृत वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातूनही महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Bhakti Aghavउत्कर्षने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने शैक्षणिक ताणतणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे.