महाराष्ट्र

Dr. Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर दोषी; मास्टरमाईंडला अद्याप शिक्षा नाही

टीम लेटेस्टली

पुण्यात 20 ऑगस्टला 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Pune Crime: पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी केला हात साफ, 25 लाख रुपयांचे दागिने लुटले, घटना CCTV कैद

Pooja Chavan

अक्षय्य तृतीया निमित्त ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात गर्दी केली. यात पुण्यातील सोन्याच्या दुकानातून सहा चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे.

MSBSHSE SSC, HSC Result 2024: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ 11 मे दिवशी जाहीर करणार बोर्डाचा निकाल? जाणून घ्या कसे, कुठे पाहू शकाल तुमचे मार्क्स

Dipali Nevarekar

मागील वर्षी बोर्डाने 12वीचा निकाल 25 मे दिवशी तर 10वी चा निकाल 2 जून दिवशी जाहीर केला होता.

Mumbai Pune Express Accident: बोरघाटात भीषण अपघात, तीन वाहनांच्या धडकेत ३ जण ठार, ८ जखमी

Pooja Chavan

मुंबई पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. यात आज बोरघाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

Shiv Jayanti 2024: शिवजयंती च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Message द्वारा शेअर करत शिवभक्तांचा आजचा दिवस करा खास!

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राबाहेर अनेक जण ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख मानून देखील हा दिवस शिवजयंती म्हणून साजरी करतात. त्यामुळे यंदा वैशाख शुद्ध तृतीया दिवस 10 मे दिवशी असल्याने या दिवशी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

X banned in Pakistan? एक्स (पूर्वीचे ट्विटर) पाकिस्तानात कायमचे बंद होण्याची शक्यता, सोशल मीडियावर चर्चा

टीम लेटेस्टली

पाकिस्तानमध्ये X (पूर्वीचे ट्विटर) कायमचे बंद केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा असून हा निर्णय नेमका केव्हा घेतला जाणार याबाबत मात्र स्पष्टता नाही. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एक्सला काही सामग्री त्यांच्या मंचावरुन हटविण्याची विनंती केली. मात्र, एक्सकडून त्याला थेट नकार दर्शवण्यात आला.

BMC Celebrates 'Europe Day': मुंबई महापालिकेने साजरा केला 'युरोप दिन'; बीएमसी इमारतीस विद्युत रोशणाई, पाहा छायाचित्रे

टीम लेटेस्टली

मुंबई महापालिकेची मुख्य इमारत आज सायंकाळी युरोपियन संघ ध्वजावर आधारित निळ्या व सोनेरी रंगसंगतीची विद्युत रोशणाईने उजळून निघाली. 'युरोप दिन' निमित्ताने पालिका प्रशासनाने इमारीस विशेष रोषणाई केली.

Night Power Block: शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा राहणार बंद

Amol More

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Advertisement

Baramati Fire News: बारामती एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Amol More

एमआयडीसीमध्यील मोकळ्या जागेत असलेल्या वस्तू्ंना आग लागल्याची सांगितलं जात आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुरांचे लोट पहायला मिळत आहे.

Mumbai Traffic Police Updates: मुंबई सेंटर जंक्शन ते नवजीवन सोसायटी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु

टीम लेटेस्टली

मुंबईमध्ये प्रवास करताना तुम्ही आता या क्षणाला जर मुंबई सेंटर जंक्शन ते नवजीवन सोसायटी दक्षिणेकडे जात असाल किंवा जाण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. या मार्गावर एका बसमध्ये बिघाड झाला आहे.

DRI Mumbai Zonal Unit: CSMI विमानतळावरुन 15 कोटी रुपये किमतीचे 1468 ग्रॅम Cocaine Capsule जप्त

टीम लेटेस्टली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून कोटे डिव्होरच्या नागरिकाकडून तब्बल 15 कोटी रुपये किमतीचे 1468 ग्रॅम कोकेन असलेले 7 कॅप्सूल जप्त करण्या आले आहे. डीआरआय मुंबई झोनल युनिटने ही कारवाई 6 मे रोजी केली. डीआरआय युनिटला विमानतळावरुन अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्री झाल्याची माहिती मिळाली होती.

Pune Unseasonal Rain Update: पुणे शहर, जिल्ह्यात दमदार अवकाळी पाऊस; नागरिकांची उकाड्यापासून सुटका (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

पाठिमागील काही दिवसांपासून उन्हाने हैराण आणि उकाड्याने कासावीस झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसाने आज दिलासा दिला. गुरुवारी (9 मे) दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पुणे शहर आणि परिसरात कोसळला. त्यामुळे तापलेल्या वातावरणातील दाह कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला.

Advertisement

Koyta Gang Video Pune: पुणे येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेज कॅम्पसमध्ये राडा, विद्यार्थ्यांच्या दोन गटात कोयता हल्ला (Watch)

टीम लेटेस्टली

पुणे येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात कथीतरित्या झालेल्या वादाचे पर्यावसन कोयता हल्ल्यात झाले. कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fake FDA Officer Arrested in Mumbai: औषधविक्रेत्याची फसवणूक, 30 वर्षीय तोतया एफडीए अधिकाऱ्यास अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

अण्णासाहेब चवरे

अन्न व औषध प्राधिकरण (FDA) चा अधिकारी असल्याचे सांगून औषधविक्रेत्या दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका 30 वर्षीय तोतयास मुंंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंखे (वय-30 वर्षे) असे या तोतयाचे नाव आहे. भाईंदर (Bhayandar) परिसरातील मेडीकल चालकांकडे जाऊन तो पैसे वसुलीचे काम करत असे.

Nagpur Auto Driver Molests School Girl: नागपूरात शाळेतून घरी सोडण्यापूर्वी रिक्षा चालकाकडून निर्जन स्थळी 10वी च्या विद्यार्थिनीचा विनयभंग; घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी अटकेत

टीम लेटेस्टली

एक जोडपं या रस्त्यावर असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी मोबाईल मध्ये सारा प्रकार रेकॉर्ड केला नंतर पोलिसांनी या व्हिडिओ च्या आधारे रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या.

War of Words Between Navneet Rana and Asaduddin Owaisi: '15 सेकेंद द्या', 'एक तास घ्या'; नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात 'वाकयुद्ध'; माधवी लता यांच्याकडून स्पष्टीकरण

अण्णासाहेब चवरे

भारतीय जनता पक्ष (BJP) नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रक्षोभक वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले की मी त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही.

Advertisement

MLC Election 2024: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूकीत ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा

टीम लेटेस्टली

कोकण पदवीधर मतदारसंघात रायगडचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे.

Mahanand Dairy: महाराष्ट्रातील महानंदवर गुजरातच्या मदर डेअरीने मिळवला ताबा, हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

Amol More

महानंद डेअरीचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात ला आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या हस्तांतरणाची प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे.

Pune Crime: कॉलेज होस्टेलमध्ये रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ बॉयफ्रेंडला पाठवणाऱ्या विद्यार्थिनीवर कारवाई

Amol More

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा या दोन जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navneet Rana on Akbaruddin Owaisi’s Speech: 'तुम्हाला 15 मिनिटं पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील'; बालेकिल्ला हैदराबाद मध्ये नवनीत राणा ओवैसी बंधूंवर कडाडल्या

Jyoti Kadam

2013 मध्ये एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement
Advertisement