BMC Celebrates 'Europe Day': मुंबई महापालिकेने साजरा केला 'युरोप दिन'; बीएमसी इमारतीस विद्युत रोशणाई, पाहा छायाचित्रे
मुंबई महापालिकेची मुख्य इमारत आज सायंकाळी युरोपियन संघ ध्वजावर आधारित निळ्या व सोनेरी रंगसंगतीची विद्युत रोशणाईने उजळून निघाली. 'युरोप दिन' निमित्ताने पालिका प्रशासनाने इमारीस विशेष रोषणाई केली.
मुंबई महापालिकेची मुख्य इमारत आज सायंकाळी युरोपियन संघ ध्वजावर आधारित निळ्या व सोनेरी रंगसंगतीची विद्युत रोशणाईने उजळून निघाली. 'युरोप दिन' निमित्ताने पालिका प्रशासनाने इमारीस विशेष रोषणाई केली. या वेळी मुंबईतील युरोपियन संघ सदस्य देशांच्या वाणिज्य दुतावासांमधील प्रतिनिधींनी या रोशणाईप्रसंगी सदिच्छा भेट दिली. तर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. (हेही वाचा, BEST Complet 150 Years: बेस्टला 150 वर्षे पूर्ण! मुंबईकरांना प्रदर्शनातून अनुभवता येणार आजपर्यंतचा ट्राम युगचा इतिहास (Watch Video))
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)