महाराष्ट्र
राज्यातील ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा; वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती
टीम लेटेस्टलीमंत्री भुसे म्हणाले की, ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटनांकडून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते.
Notice to Trainee IAS Officer Pooja Khedkar: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला पुणे वाहतूक पोलिसांनी पाठवली नोटीस; खाजगी वाहन आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश
Prashant Joshiयापूर्वीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या गाडीचे बिलही शुल्क न भरता प्रलंबित आहे.
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला त्रास देणाऱ्या सर्वांना विधानसभा निवडणुकीत पाडा: मनोज जरांगे पाटील
अण्णासाहेब चवरेमराठा समाजाला त्रास देणाऱ्या एकालाही येणाऱ्या निवडणुकीत निवडून देऊ नका. असा लोकांची अजिबात गय करु नका, असे थेट अवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड येथील जाहीर सभेतून केले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारलाही थेट इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil: फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंची बीडमध्ये रॅली
टीम लेटेस्टलीमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये रॅली पार पडली. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील भव्य शांतता रॅलीनंतर गुरुवारी बीडमध्ये ही रॅली होत आहे.
Mumbai Congress Protest: अदानी स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसचं बीकेसीत आंदोलन, हजारोंचा कार्यकर्ते रस्त्यावर (Watch Video)
Jyoti Kadamविजेच्या वाढत्या किमती आणि स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी न मिळाल्याने बीकेसीमधील डीसीपी कार्यालयात काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले.
Disha Salian Death Case: भाजप आमदार नितेश राणे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; दिसासालियन मृत्यू प्रकरण
अण्णासाहेब चवरेभारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिशा सालियान (Disha Salian) मृत्यूप्रकरणी नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये त्यांना येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जुलै रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
Kokan Weather Forecast Fro Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या अहवामन अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 15 जुलैपर्यंत कोकण किनापट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाज नुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रासह पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
BMW Hit-and-Run Worli Case: मुंबई कोर्ट कडून ड्रायव्हर Rajrishi Bidawat ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
टीम लेटेस्टलीमिहिर शाह गाडी चालवत असताना अपघात झाल्याची कबुली त्याने पोलिस चौकशीत दिली आहे.
Deaths Due to Wild Animal Attacks: महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 426 जणांचा मृत्यू; सरासरी दर आठवड्याला एका व्यक्तीने गमावला जीव
टीम लेटेस्टलीमुनगंटीवार यांनी हल्ल्यांच्या संख्येच्या दृष्टीने कोणते प्राणी आघाडीवर होते हे स्पष्ट केले नाही, परंतु सामान्यतः वाघांच्या हल्ल्यात सर्वात जास्त नुकसान झाल्याची शक्यता आहे. यासह बिबट्या आणि हत्तींच्या हल्ल्यामुळेही मानव आणि पशुधन दोघांचाही मृत्यू झाला आहे.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात आज 11 जुलै 2024 रोजी तापमान 24.61 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.47 °C आणि 28.32 °C दर्शवतो. भारतीय हवामान खात्याच्या अंदाज नुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रासह पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Shivneri Passenger Arrested: शिवनेरी बसमध्ये बसमध्ये सह प्रवाशाला अंमली पदार्थ पाजून लुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) संचालित शिवनेरी (Shivneri Bus) बसमध्ये सह-प्रवाशास अंमली पदार्थ पाजणाऱ्या आणि स्वत:ही मद्यपान करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती केवळ प्रवासी नसून, तो कुख्यात गुन्हेगार आहे. युनूस शफीकुद्दीन शेख (वय-52 वर्षे) असे त्याचे नाव आहे.
Manisha Dancer चे Mumbai Local Train मधील भोजपुरी गाण्यांवरील Vulgar Dance Videos वायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई; पहा तिचा जाहीर माफीनामा
टीम लेटेस्टलीManisha Dancer या नावाने तिने अनेक भोजपुरी गाण्यावर असे विचित्र डान्स केल्याचे व्हिडिओ आहेत.
Mumbai Coastal Road Update: वाहतुकीने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा! कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला- VIDEO
Shreya Varkeदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वाहतुकीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाचा तिसरा टप्पा आजपासून म्हणजेच ११ जुलैपासून सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर, सामान्य लोकांना हाजी अली ते खान अब्दुल गफ्फार खान रोडपर्यंत काही मिनिटांत कोणत्याही रहदारीशिवाय प्रवास करता येईल.
Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshहवामान खात्याने मुंबई आणि ठाणेसाठी आजपासून शनिवारपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर काही दिवसांनी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 15 जुलैपर्यंत कोकण पट्टीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
IAS Probationer Pooja Khedkar यांनी वाशिम मध्ये बदलीनंतर स्वीकारला पदभार; आरोपांवर बोलणं टाळलं! (Watch Video)
टीम लेटेस्टलीआज पदभार स्वीकारताना पूजा खेडकर यांनी आरोपांवर बोलणं टाळलं आहे.
Mumbai Road Accident: वसईत कार चालक भाजप नेत्याच्या मुलाने स्पोर्ट्स बाईकला दिली धडक, तरुणाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीवसई मध्ये अपघातानंतर तरूण पांडे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. ही कार तरूणचे वडील Prakash Pandey यांच्या नावावर आहे.
BMC Animal Complaint App: कुत्रा चावला, मांजर हरवले, भटक्या प्राण्यांची नसबंदी; सर्व तक्रारी एकाच छताखाली, बीएमसी ॲप लाँच
अण्णासाहेब चवरेबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने कुत्रा चावणे (Dog Bites), भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, भटक्या प्राण्यांचा उपद्रव (Stray Animals), संशयित मांजरी किंवा पिसाळलेले कुत्रे, लसीकरण आणि कुत्र्यांचे निर्बीजीकरण (Sterilisation) यासंबंधी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने एक नवीन ऍप्लिकेशन (BMC Animal Complaint App) अनावरण केले आहे.
Pune Zika Virus Update: वाढत्या झिका व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढवली; रुग्णसंख्या 16 वर, 11 महिलांचा समावेश
Jyoti Kadamपुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नव्या आकडेवारूनुसार पुण्यामध्ये रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे
Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीने पबमध्ये बनावट ओळखपत्र वापरले; पबच्या व्यवस्थापनाचा दावा
Jyoti Kadamवरळी येथील हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीने बारमध्ये बनावट ओळखपत्र दाखवल्याचे समोर आले आहे. बवानट ओळपत्र वापरून त्याने पबमध्ये दारू प्यायली असा दावा पब व्यवस्थापनाने केला आहे.
Mumbai Weather Prediction Today: मुंबई मध्ये पुढील 3-4 तासांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीआज मुंबई मध्ये येत्या 3-4 तासांत पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.