BMW Hit-and-Run Worli Case: मुंबई कोर्ट कडून ड्रायव्हर Rajrishi Bidawat ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मिहिर शाह गाडी चालवत असताना अपघात झाल्याची कबुली त्याने पोलिस चौकशीत दिली आहे.
वरळी मध्ये बीएमडब्लू हिट अॅन्ड रन प्रकरणामध्ये मुंबई कोर्टाने ड्रायव्हर Rajrishi Bidawat ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान काल पोलिसांनी घडला अपघात पुन्हा रिक्रिएट केला होता. त्यानंतर मिहीर शाह याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच अपघातापूर्वी मद्यपान केल्याचंही कबुल केले आहे. मिहिर शाह ने एका दुचाकीला धडक देत त्यावरून पडलेल्या महिलेला काही मीटर फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
Rajrishi Bidawat ला न्यायालयीन कोठडी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement