महाराष्ट्र
Comrade Lahanu Shidwa Kom Passes Away: ज्येष्ठ सीपीआय(एम) नेते कॉम्रेड लहानू शिदवा कोम यांचे निधन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेज्येष्ठ सीपीआय(एम) नेते आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते कॉम्रेड लहानू शिदवा कोम यांचे 86 व्या वर्षी निधन. महाराष्ट्रात आदिवासी शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे म्हणून ओळखले जाणारे, त्यांचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
Jalgaon Roadside Delivery: आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र, जळगावमध्ये महिलेचे रस्त्यावर बाळंतपण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजळगाव येथे एका 24 वर्षीय महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला बाळंतपण करावे लागले, ज्यामुळे जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Wardha-Balharshah 4th Railway Line: वर्धा-बल्हारशाह मार्गावरील चौथ्या रेल्वे मार्गास मंजूरी; प्रकल्पास 3,399 कोटी रुपये खर्च अपेक्षीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ₹3,399 कोटींच्या वर्धा-बल्लारशहा चौथ्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प विदर्भातील मालवाहतूक आणि कनेक्टिव्हिटी वाढवणार असून दिल्ली-चेन्नई कॉरिडॉरवरील ताण कमी करणार आहे.
Mumbai Rains Alert: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस; सावधानतेचा इशारा, IMD Yellow Alert जारी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Weather Update: आयएमडीने 28 मे रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस, वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. ताज्या माहितीसह राहा अद्ययावत.
Sinhagad Fort: पर्यटकांनो लक्ष द्या! पुण्याजवळील सिंहगड किल्ला 29 मे रोजी बंद; पावसाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक करणार परिसराची तपासणी
Prashant Joshiउद्या, 29 मे रोजी वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक किल्ल्याच्या परिसराची तपासणी करणार आहे. या तपासणीत घाट रस्त्यावरील सैल खडक, पार्किंग क्षेत्र, आणि ट्रेकिंग मार्गांची स्थिरता तपासली जाईल.
Pune Metro Extension Plan: पुणे मेट्रो विस्तार योजना; लोहगाव विमानतळ आणि दक्षिण उपनगरांना जोडण्यासाठी महा-मेट्रो नवीन कॉरिडॉर विचाराधीन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहा-मेट्रोने सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी पुणे मेट्रोचा लोहेगाव विमानतळ आणि कोंढवा, NIBM, येवलेवाडी आणि उंड्री सारख्या दक्षिण उपनगरांपर्यंत विस्तार करण्याची योजना उघड केली आहे.
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी IndiGo ठरली पहिली विमान कंपनी; देणार 15 शहरांसाठी 18 दैनिक सेवा
Prashant Joshiअटल सेतूजवळ असलेल्या या नव्या विमानतळाची निर्मिती आणि व्यवस्थापन अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) करत आहे. इंडिगो या विमानतळावरून 15 पेक्षा जास्त शहरांशी जोडण्यासाठी दररोज 18 देशांतर्गत उड्डाणे चालवेल. नुकताच इंडिगो आणि अडाणी यांनी याबाबत करार जाहीर केला.
Maharashtra Pre-Monsoon Rains: महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा कहर; 35,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, आठ जणांचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने 35000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे आणि आठ जणांचा बळी घेतला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांसह मदतकार्य सुरू आहे.
Mumbai Suicide Case: अकरावी मधील विद्यार्थीनीची नैराश्यातून 45 व्या मजल्यावरून उडी मारून आत्माहत्या
Dipali Nevarekarएकदा psychiatrist सोबत बोलताना तिने, 'सार्यांना मरण अटळ आहे मग आपण का जगतोय?' असा सवाल मुलीने केला होता असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
Actor Dino Morea ची आज पुन्हा EOW Office मध्ये चौकशी
Dipali Nevarekarमीठी नदी स्वच्छतेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे.
Maharashtra Covid-19 Update: कल्याणमधील एका महिलेच्या निधनानंतर मुंबईत कोविड-19 मृतांची संख्या 5 वर; महाराष्ट्रात 66 नवीन रुग्णांची नोंद
Prashant Joshiनुकतेच कल्याणमधील एका 47 वर्षीय महिलेचा मृत्यू कोविडमुळे झाला, ज्याची नोंद तिच्या मृत्यूनंतर झाली. तिच्यावर टायफॉइडसाठी उपचार सुरू होते, परंतु तिची प्रकृती झपाट्याने खालावली आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
Maharashtra Rains: अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश
Dipali Nevarekarयंदाच्या मोसमात जोरदार पावसामुळे वीज पडणे, भिंत कोसळणे, झाडे पडणे आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
Lightning Safety Tips: पावसाळ्यात कडाडणार्या वीजांबददल काही मिथकं आणि सत्य यांच्याबद्दल भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून खुलासा; पहा कसे रहाल सुरक्षित?
Dipali Nevarekarभारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीजेच्या कडकडाटापासून सुरक्षित कसे रहावं याची माहिती जारी केली आहे.
Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज; काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
Dipali Nevarekarआज भरती - दुपारी 1.03 वाजता असून लाटा 4.88 मीटर उंच असण्याची आहे तर ओहोटी संध्याकाळी 7.06 वाजता असून त्यावेळी लाटा 1.59 मीटर उंच असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Veer Savarkar Jayanti 2025: आज 28 मे रोजी साजरी होत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 142 वी जयंती; PM Narendra Modi यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन
Prashant Joshiथोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक आणि हिंदुत्व विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या आजच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजलि अर्पण केली आणि त्यांची देशभक्ती, त्याग आणि सामाजिक सुधारणांबद्दल कौतुक केले.
Mumbai Waterlogging: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर बीएमसी कडून 4 पंप ऑपरेटर्सना 40 लाखांचा दंड
Dipali Nevarekarसोमवारी मुंबई मध्ये झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. यामध्ये हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी चा समावेश होता. पाणी साचल्याने रहदारीला मोठा फटका बसला. रेल्वेची सेवा देखील कोलमडल्याचं चित्र पहायला मिळालं.
Maharashtra Rain Update on 28 May: महाराष्ट्रात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या आजचे हवामान
Prashant Joshiया लवकर आलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मुंबईत 26 मे रोजी 135.4 मिमी पावसाने सहा ठिकाणी पाणी साचले, 18 शॉर्ट सर्किट आणि पाच भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे स्टेशनवर पाणी साचल्याने सेवा बंद करावी लागली.
Aamchi Mumbai vs Tyanchi Mumbai: मुंबई आमची विरुद्ध त्यांची! सरन्यायाधीश बी. आर. गवईं यांनी मोजक्या शब्दात सांगीतला फरक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआमची मुंबई विरुद्ध त्यांची मुंबई: गेटवे ऑफ इंडियाजवळील जेटी प्रकल्पाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या अस्मितेबाबत वाद निर्माण केला. CJI बीआर गवई यांचे कुलाबा आणि उपनगरांबद्दलचे वक्तव्य व्हायरल झाले होते.
Ashok Saraf Padma Shri Award: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 68 मान्यवरांचा गौरव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नागरी सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या योगदानासाठी गौरविण्यात आलेल्या 68 प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे.
Badlapur Dog Bite Case: बदलापूरमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; रेबीजमुळे संशयास्पद मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबदलापूर येथील एका 9 वर्षांच्या मुलीचा महिन्याच्या सुरुवातीला एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाला. पीडित मुलीस रेबीज झाल्याची प्राथमिक माहिती आहे.