महाराष्ट्र

Domestic Violence Cases In Pune: धक्कादायक! पुणे न्यायालयात 8,623 घरगुती हिंसाचाराचे खटले प्रलंबित

Bhakti Aghav

माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, पती आणि सासरच्या लोकांकडून घरगुती हिंसाचार आणि गैरवर्तनाचे 8,623 खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आज हलका पाऊस; जाणून घ्या हावामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईमध्ये 6 जून 2025 रोजी हलका ते मध्यम पाऊस पडेल, उच्च आर्द्रता सुमारे 75% असेल, असे आयएमडीने म्हटले आहे. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 70 वर एक्यूआय हवेची गुणवत्ता मध्यम असल्याचे दर्शवते.

Kherwadi Police Suspension: कर्तव्याबाहेर कामगिरी, खासगी वादात हस्तक्षेप; खेरवाडी पोलीस स्टेशनच्या एपीआयसह दोन कॉन्स्टेबल निलंबित

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वैयक्तिक फायद्यासाठी ड्युटीबाहेरील खासगी आर्थिक वादात हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून खेरवाडी पोलीस दलातील एपीआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त सीपी परमजीत दहिया यांनी ही कारवाई केली.

Mithi River Scam: मुंबई येथे अनेक ठिकाणी ईडीचे छापे; मिठी नदी घोटाळा प्रकरण, BMC ला कथीत 65 कोटी रुपयांचा फटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील ₹65 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी धाड टाकली. बीएमसी अभियंता आणि खासगी कंत्राटदारांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून तपास सुरू आहे.

Advertisement

Mumbai University UG Admissions 2025: मुंबई विद्यापीठात डिग्री कोर्स साठी अर्ज करायला 10 जून पर्यंत मुदत; mu.ac.in ला द्या भेट

Dipali Nevarekar

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाने तीन गुणवत्ता यादी जाहीर केल्या आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर; 'गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालणार'- वैभवी देशमुख

Dipali Nevarekar

सरपंच संतोष देशमुख यांची सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली आहे. खंडणीला विरोध केल्याने त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओज समोर आल्यानंतर सारा महाराष्ट्र हळहळला होता. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Pune Shocker: लैंगिक संबंधाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाने केली 50 वर्षीय व्यक्तीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक

Prashant Joshi

गुन्हा केल्यानंतर, रमेश शिरूर येथील त्याच्या भावाच्या फ्लॅटमध्ये लपला होता. माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखा युनिटमधील एक पथक ताबडतोब शिरूरला रवाना झाले, जिथे त्यांनी आरोपीला यशस्वीरित्या अटक केली.

Sinhagad Fort Reopens: पुण्यातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; 7 दिवसांच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेनंतर शिवराज्याभिषेक दिनापूर्वी सिंहगड किल्ला पुन्हा उघडला

टीम लेटेस्टली

सिंहगडाच्या ऐतिहासिक वैभवाला बाधा आणणाऱ्या अतिक्रमणांवर प्रशासनाने निर्णायक कारवाई केली आणि सात दिवस चाललेली ही मोहीम बुधवारी संध्याकाळी यशस्वीरित्या संपली. जिल्हाधिकारी कार्यालय, वन, पुरातत्व, महसूल आणि जिल्हा परिषद विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून सरकारी आणि खाजगी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.

Advertisement

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: संपूर्ण मुंबई ते नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण

Prashant Joshi

या संपूर्ण मार्गामुळे मुंबई आणि नागपूर यांच्यातील प्रवासाचा वेळ 16-18 तासांवरून अवघ्या 8 तासांवर आला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.

Pune IT Professional Suicide Case: हिंजवडी येथील आयटी महिला अभियंत्याची आत्महत्या; पुणे येथील इमारतीच्या 21 व्या मजल्यावरुन खाली उडी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुण्यातील हिंजवडी परिसरात 25 वर्षीय आयटी व्यावसायिक अभिलाषा कोथिंबीरे हिने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

Mumbai Weather Forecast June 6: मुंबई शहरात विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस; जाणून घ्या उद्याचे हवामान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात ढगाळ आकाश आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज.

Navi Mumbai Dangerous Buildings: नवी मुंबईत 527 इमारती 'धोकादायक' घोषित; 30 वर्षांवरील सर्व बिल्डिंगसाठी ऑडिट अनिवार्य

Prashant Joshi

सर्वेक्षणात असे आढळले की, 527 इमारतींची रचना कमकुवत आहे आणि त्या धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींना धोकादायक घोषित करून, रहिवाशांना तातडीने जागा रिकामी करून इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Mumbai-Pune Expressway: प्रवाशांना दिलासा! लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा 10 पदरी सुपर हायवेमध्ये विस्तार होणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारची योजना

Prashant Joshi

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा 2002 मध्ये पूर्ण झाला आणि तो भारतातील पहिला प्रवेश-नियंत्रित सहा-मार्गी रस्ता होता. हा मार्ग नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होऊन पुण्यातील किवळे येथे संपतो. यात सह्याद्रीच्या डोंगररांगा, खिंडी आणि सहा बोगद्यांचा समावेश आहे.

मुंबईत US Consulate च्या एका नियमाने रिक्षा चालकाला मिळाली साईड बिझनेस ची संधी; महिन्याला कमावतो लाखो रूपये

Dipali Nevarekar

एका सामान्य दिवशी, तो 20-30 ग्राहकांकडे जातो, ज्यामुळे त्याला 20-30 hajaar रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते

Dowry Case in Mumbai: सासरच्या मंडळींनी 4 कोटीच्या स्त्रीधनाचा अपहार करून सूनेला काढलं घराबाहेर; पीडीतेची पोलिसांत तक्रार

Dipali Nevarekar

प्रत्येक सणाच्या वेळी आणि कौटुंबिक सोहळ्यामध्ये महिलेच्या पालकांकडे भेटवस्तूंची मागणी केली जायची. त्यांना हव्या असलेल्या वस्तू न मिळाल्यास महिलेला टोमणे मारले जात होते. या महिलेला तिच्या गरोदरपणाच्या काळातही मानसिक त्रास देण्यात आला.

Ghatkopar Balcony Fall: बाल्कनीतून पडून 15 वर्षीय SSC Topper जखमी; ट्यूटरविरोधात गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

घाटकोपर पूर्व येथील एका शिकवणी केंद्रात एसएससी परीक्षेत 94 टक्के गुण मिळवणारी 15 वर्षीय मुलगी बाल्कनीतून पडून गंभीर जखमी झाली. शिक्षकावर निष्काळजीपणा केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Thane Snake Attack: ठाण्यात 2 महिलांचा सर्पदंशाने मृत्यू; जाणून घ्या सर्पदंश झाल्यास काय कराल?

Dipali Nevarekar

साप चावल्यानंतर जखमेभोवती खाज येणं, वेदना जाणवणं, सूज येणं या बाबी त्याचे संकेत देतात. जर साप विषारी असेल तर व्यक्तीला मळमळणं, उलट्या होणं, शुद्ध हरपणं, थकवा जाणवणं, श्वास घ्यायला त्रास जाणवणं हा त्रास होतो.

IMD Weather Alert June 2024: जून महिन्यात ईशान्य भारतात पावसाची शक्यता, ओडिशा, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; दिल्ली तापणार महाराष्ट्रात परिस्थिती काय? जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आयएमडी (IMD) ने 8 जूनपर्यंत ईशान्य भारतात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज, ओडिशा आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटा आणि दिल्लीत स्थिर हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक राज्यांमध्ये वादळ अपेक्षित आहे. जाणून घ्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज

Matrimony Scam: मॅट्रिमोनी पोर्टल वर जुळलं सूत; लग्नानंतर महिलेची 10 लाखांची फसवणूक

Dipali Nevarekar

लग्नानंतर, जगतापने अनेक सबबी सांगून महिलेला आपल्या घरात राहण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. नंतर त्याने आणि त्याच्या एका मित्राने तिला व्यवसायासाठी पैसे उधार देण्यास भाग पाडले.

Krushi Mall: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार ‘कृषी मॉल’; मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले निर्देश

टीम लेटेस्टली

या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील.

Advertisement
Advertisement