महाराष्ट्र
Gadchiroli: गडचिरोलीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती; 2024 मध्ये 24 नक्षली ठार, तर 18 माओवाद्यांना अटक
Prashant Joshiजहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते.
Trekkers Attacked by Bees in Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तरूणांवर मधमाश्यांचा हल्ला; 5 जण गंभीर जखमी
Dipali Nevarekarमधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये काही जण बेशुद्ध पडले आहेत त्यांना एनडीआरएफ पथकाने खाली आणले.
Mandhardevi Kalubai Yatra 2025: यंदा 12 ते 29 जानेवारीदरम्यान होणार मांढरदेवच्या श्रीकाळूबाईची यात्रा; पशुबळी आणि वाद्य वाजविण्यावर बंदी
Prashant Joshiयात्रेदरम्यान वाहनांची हालचाल आणि वैयक्तिक वर्तन याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करून, परिसरातील सुरक्षितता, आरोग्य आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Santosh Deshmukh Murder Case: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकार कडून SIT ची स्थापना
Dipali Nevarekarसध्या या सहा आरोपींपैकी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे.
स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या 15 गावांमध्ये पहिल्यांदा बस सेवा; गावकऱ्यांसोबत CM Devendra Fadnavis यांनी केला प्रवास
Dipali Nevarekarसार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भागात गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे आणि आता इथे बस धावत आहे.
Mumbai Traffic Police: नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक नियमांचा भंग, 89 लाख रुपयांचा दंड; मुंबई ट्रॅफीक पोलिसांची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Traffic News: मुंबई वाहतूक पोलिसांनी 2025 च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 17,800 वाहतूक उल्लंघनांसाठी 89 लाख रुपयांची ई-चलान जारी केली, ज्यामुळे संपूर्ण शहरात सुरक्षित उत्सव साजरा करण्यात आला.
Mumbai Fish: मुंबईत समुद्रावरील धुक्याची पातळी वाढली; कोमट पाण्याच्या शोधात मासे किनाऱ्यापासून 200 किमी दूर पाळले, दरात मोठ्या प्रमाणावर वाढ
Prashant Joshiहवामानाच्या लक्षणीय चढउतारांमुळे, माशांच्या स्थलांतराचा मार्ग बदलला आहे. यावेळी मुंबई शहरात प्रदूषण तर आहेच पण शहरी भागातून समुद्राच्या दिशेने वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे ते पाण्याच्या दिशेनेही सरकले आहे. धुक्यात बोटी आदळण्याचा धोका असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन
Shreya Varkeमहाराष्ट्रातील बीडमधील एका गावात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी अनेकांनी 'जल समाधी' आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर एक दिवसानंतर हे आंदोलन होत आहे.
Bangladeshi Arrested in Maharashtra: एटीएसची मोठी कारवाई; बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 16 बांगलादेशी नागरिकांना अटक
Jyoti Kadamपोलिसांनी त्यांच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील 'लाडक्या बहिणी'च्या खात्यात नवीन वर्षात या तारखेला येणार 7 वा हफ्ता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeमहाराष्ट्रात 'माझी लाडकी बहिन योजने' अंतर्गत 6 व्या हप्त्यानंतर, लाभार्थी आता नवीन वर्षात 7 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्यात नवीन वर्षात नवीन हप्ता कधी येणार आहे? या तारखेबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये येतात.
Jalgaon Violence: दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर पाळधी गावात संचारबंदी लागू (Watch Video)
Jyoti Kadamमंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. पाच दुकानांची जाळपोळ करण्यात आली.
Mumbai Pollution: मुंबईत जीआरएपी-4 लागू केल्यानंतर बीएमसीकडून कारवाईचे आदेश, प्रदूषण रोखण्यासाठी बोरिवली पूर्व-भायखळा येथील 78 बांधकाम साइट्स बंद
Shreya Varkeदिल्लीनंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वायू प्रदूषणाची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मंगळवारी मुंबईत GRAP-4 (ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन) लागू केला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 200 वर पोहोचल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत जाहीर होणार आहे.
Koregaon Bhima Shaurya Din 2025: कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्य दिनानिमित्त अनुयायांची प्रचंड गर्दी, मान्यवर उपस्थित (Video)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेKoregaon Bhima Shaurya Din 2025: कोरोगाव भीमा येथे आज (1 जानेवारी) म्हणजेच नववर्षच्या पहिल्याच दिवशी 207 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हजारो अनुयायी उपस्थित आहेत.
Koregaon Bhima Traffic Changes: कोरेगाव भीमा येथे कसे पोहोचाल? पुणे पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे पोलीस आणि प्रशासन भीमा कोरेगाव युद्ध वर्धापन दिन 2025 साठी कडक सुरक्षा, वाहतूक वळणे आणि अभ्यागतांसाठी विशेष व्यवस्था राबवत आहे. जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल आणि पर्याय.
Prakash Ambedkar: भीमा-कोरेगाव शौर्य दिवस जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचे पाऊल; प्रकाश आंबेडकर यांची खास पोस्ट
Jyoti Kadamशौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खास पोस्ट केली आहे
Mumbai: मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर अनोख्या पद्धतीने करण्यात आले नवीन वर्षाचे स्वागत, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeरात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील मोठ्या घड्यालीत 12 वाजल्यानंतर मुंबईतील प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्या 2025 च्या आगमनाचे स्वागत आणि अभिवादन करत हॉर्न वाजवत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय रेल्वेने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Communal Riots: यंदा भारतात जातीय दंगलींमध्ये 84% वाढ; महाराष्ट्रात सर्वाधिक, राज्यात 13 लोकांचा मृत्यू
Prashant Joshiअयोध्या राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर जानेवारीत झालेल्या चार दंगली, सरस्वती पूजनानंतर सात, गणेशोत्सवानंतर चार आणि बकरी ईदच्या वेळी झालेल्या दोन दंगलींसह बहुतांश जातीय दंगली धार्मिक सण किंवा मिरवणुकीदरम्यान घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Murder Case: 'सर्व दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल, 'गुंडाराज' खपवून घेणार नाही'; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर CM Devendra Fadnavis यांचे वक्त्यव्य
Prashant Joshiफडणवीस म्हणाले, कायदा हातात घेण्याचा किंवा रहिवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस फरार आरोपींचा पाठलाग करत आहेत. कुणालाही सोडले जाणार नाही.
UPSC: ‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण; जाणून घ्या कुठे कराल अर्ज
Prashant Joshiमुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी कळविले आहे.