महाराष्ट्र
Sanjay Gaikwad Viral Video: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली; मतदारांना जाहीर शिवीगाळ
Amol Moreविधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड हे विजयी झाले. पण हा विजय त्यांच्या जिव्हारी लागला आहे. कारण ते अगदी काठावर निवडून आले आहेत. त्यांनी निसटत्या विजयाची नोंद केली. अवघ्या 800 मतांनी ते विजयी झाले.
Raigad Fire: एसपीआर केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
Jyoti Kadamअग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
Meghna Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना यांचे निधन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. अंत्यसंस्काराचे तपशील आणि श्रद्धांजली सामायिक केली.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.
Ladki Bahin Yojana: 'महिलांनो दोन्हीपैकी एकच निवडा', लाडकी बहीण योजना निर्णायक वळणावर? कृषीमंत्र्याच्या विधानामळे ट्विस्ट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यभरातील महिलांना लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना या दोनपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. याशिवाय निकष पाहूनही लाभ देण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचे समजते.
Konkan Railway Disruption: ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत; ठीकठिकाणी रेल्वे अडकल्या
Jyoti Kadamमडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे थांबवून ठेवण्यात आली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे.
Fire In Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत 15-20 झोपड्या उद्ध्वस्त, कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavमुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथील ओएनजीसी कॉलनीत दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. अनेक झोपड्या उद्ध्वस्त झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Nanded Bomb Blast Case: 2006 च्या नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता; तब्बल 18 वर्षांनी सत्र न्यायालयाने दिला निकाल
Bhakti Aghavबचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, ही घटना बॉम्बस्फोट असल्याचे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकले नाही. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींपैकी दोघांचा स्फोटात मृत्यू झाला, तर एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
Stampede At Bhiwand: भिवंडीत बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही
Bhakti Aghavबागेश्वर बाबांकडून विभूती घेण्यासाठी गर्दी इतकी वाढली की, लोक एकमेकांना ढकलू लागले. ज्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. शेजारी उभ्या असलेल्या बाऊन्सर्सनी लोकांना गर्दीतून बाहेर काढले. चेंगराचेंगरीमुळे घटनास्थळी आरडाओरडा झाला. तसेच अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
Knife Piece Found in Pizza: धक्कादायक! ऑर्डर केलेल्या डॉमिनोज पिझ्झामध्ये आढळला चाकुचा तुकडा; पिंपरी चिंचवड येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चक्क लोखंडी चाकुचा तुकडा आढळला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात असलेल्या इंद्रायणीनगर येथे घडली. सदर खाद्यपदार्थाची ऑर्ड डॉमिनोज आऊटलेटमधून करण्यात आली होती.
Triple Talaq On Video Call in Mumbai: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पतीने व्हिडिओ कॉलवर दिला तिहेरी तलाक, हुंड्यासाठीही छळ, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Jyoti Kadamसीवूड्स येथील एका महिलेला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या तिच्या पतीने व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mega Block on Sunday, January 5, 2025: मध्य रेल्वे, हार्बर आणि वेस्टर्न लाईनवर उद्या मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहून प्रवास करा
Jyoti Kadamरविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे, हार्बर, वेस्टर्न आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व मार्गांवरील सेवांवर विलंब होऊ शकतो.
MHADA Lottery Required Documents: म्हाडा लॉटरी, नोंदणी व अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आणि बाबी घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMhada Application Process: म्हाडा लॉटरी आपणासही लागावी आणि मुंबई, पुणे, नाशिक यांसह अपेक्षीत ठिकाणी आपलेही घर व्हावे ही अनेकांची इच्छा. इच्छा फलद्रुप होण्यासाठी नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी आणि कागदपत्रे, घ्या जाणून.
Santosh Deshmukh Murder Case: मोठी बातमी! संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक
Bhakti Aghavआज बीड पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) ला अटक करून नंतर सीआयडीकडे (CID) सोपवले आहे. अद्याप कृष्णा शामराव आंधळे हा आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रके जारी केली होती.
Government Job: सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; महिला व बालविकास विभागात नोकर भरती
Jyoti Kadamनोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात भरती सुरु आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीबाबत महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा; 20 लाख महिलांना धक्का
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चिली जात आहे. या योजनेचा कौतुक सोहळा संपवून राज्य सरकारकारने आता निकषांची भाषा सुरु केल्याने राज्यातील महिलांमध्ये असुरक्षीतता निर्माण झाली आहे. योजेनाच चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांच्या खात्यावरुन थेट रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाणार आहे. याबाबत पहिली कारवाई धुळे जिल्ह्यात झाली आहे.
Republic Day Holiday Cancelled In Maharashtra School: प्रजासत्ताक दिनी शाळांची सार्वजनिक सुट्टी रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम अनिवार्य
Jyoti Kadam26 जानेवारी रोजी सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी देण्यात येत होती. मात्र, आता राज्य सरकारने ही सुट्टी रद्द केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशाचा इतिहास, संस्कृती आणि भविष्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश आहे.
Mumbai Local Mega Block Update: 5 जानेवारीला मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मुंबई लोकलचा मेगाब्लॉक
Dipali Nevarekarरविवारी 5 जानेवारीला मेन लाईन, हार्बर लाईन आणि पश्चिम लाईन वर रेल्वे सेवा मेगाब्लॉक मुळे विस्कळीत राहणार आहे.
Nandekumar Ghodile Joins Shiv Sena: छत्रपती संभाजी नगर चे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ
Dipali Nevarekarनंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.