महाराष्ट्र
Virat Kohli-Anushka Sharma च्या अलिबागच्या घरी गृहप्रवेश पूजा? सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल
Dipali Nevarekarक्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या सध्या अलिबाग मध्ये घरी लगबग सुरू आहे. त्यांच्या नव्या घरी गृह प्रवेशाची तयारी सुरू आहे.
Jamkhed Car Accident: जामखेड मध्ये कार विहीरीत कोसळून 4 तरूणांचा मृत्यू
Dipali Nevarekarकर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना आपली श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट X वर शेअर केली आहे.
Thane Water Cut On Jan 16: ठाणे शहर, कळवा, मुंब्रा मध्ये गुरूवारी पाणी कपात
Dipali Nevarekarठाणे, मुंब्रा, कळवा भागात 16 जानेवारीला सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ; नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये तुरळक पावसाचा अंदाज
Dipali Nevarekarमुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये धुकं आणि धुरकं आहे. विदर्भामध्ये थंडीचा कडाका कायम आहे असा अंदाज आहे.
Nagpur Shocker: समुपदेशनाच्या नावाखाली मानसोपचारतज्ज्ञाने 50 पेक्षा जास्त मुलींवर केले शारीरिक अत्याचार; नागपूर येथील धक्कादायक घटना
Prashant Joshiया समुपदेशन शिबिराच्या नावाखाली तो गरीब मुलींवर बलात्कार करायचा. इतकेच नाही तर, आरोपीने आपल्या परिसरातील अनेक महिलांची छेडही काढली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
Palghar Shocker: पालघर मध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरात दर्शनानंतर 900 पायर्या उतरताना तरूणाचा अचानक मृत्यू; कुटुंबियांना हार्ट अटॅकचा अंदाज
Dipali Nevarekarपालघर मधील महालक्ष्मी मंदिर हे लोकप्रिय देवस्थान आहे. या मंदिरात विकेंडला, मंगळवारी, शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक येतात.
Top Cities for Women in India: भारतामध्ये महिलांसाठी योग्य शहरांमध्ये बंगळुरू शीर्ष स्थानावर; यादीत मुंबई व पुण्याचाही समावेश, See Top 10 List
Prashant Joshiपत्रकार परिषदेत बोलताना, अवतार ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, शहरे ही संधीचा पाया आहेत. महिलांनी कसे राहावे, काम करावे आणि कशी भरभराट करून घ्यावी हे शहरेच ठरवतात. महिलांना सर्वसमावेशक, पूरक, पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही शहरांची गरज आहे.
Vande Bharat Sleeper Train Trial Run in Mumbai: मुंबई-अहमदाबाद दरम्यान वंदे भारत च्या स्लीपर ट्रेनची पार पडली ट्रायल (Watch Video)
Dipali Nevarekarवंदे भारतच्या या ट्रेन मध्ये स्वतंत्र चार्जिंग पोर्ट्स असतील टाईप ए आणि सी डिव्हाईस साठी चार्जिंग पॉईंट्स असतील. फोल्डेबल स्नॅक टेबल आहे आणि इंटिग्रेटेड लाईटिंग सिस्टिम तसेच लॅपटॉप चार्जिंग सेटअप आहे.
JNPA Electric Ferry Service: मुंबईकरांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होणार जेएनपीए ते मुंबई दरम्यान इलेक्ट्रिकल फेरी बोट
Prashant Joshiया बोटीच्या दररोज 6 ते 10 फेऱ्या असतील. ही सेवा सर्व हंगामात संपूर्ण मुंबई हार्बरवर चालवली जाईल. एकूण 24 पॅक्स क्षमतेसह असलेली ही बोट प्रवासाचा वेळ जवळजवळ 20-30 मिनिटांनी कमी करेल.
Hair Loss Causes: केस गळती संपेना, टक्कल पडणे थांबेना; ICMR म्हणे 'असला प्रकार कधीच पाहिला नाही'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेस गळणे आणि टक्कल पडणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांमुळे बुलढाणा जिल्हा आणि त्यातील काही गावे जोरदार चर्चेत आहेत.
PM Narendra Modi यांच्या हस्ते खारघर येथील ISKCON Temple चं उद्घाटन (Watch Video)
Dipali Nevarekarखारघर मधील सेक्टर 23 चं हे इस्कॉन मंदिर आशियामधील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे.
Navi Mumbai Traffic Restrictions For Coldplay Concert: नेरूळ च्या डॉ. वाय पाटील स्टेटियम वरील 'कोल्डप्ले कॉन्सर्ट' च्या पार्श्वभूमीवर ट्राफिक विभागाची नियमावली जारी
Dipali Nevarekarसायन-पनवेल महामार्ग (नेरुळ मार्ग), उरण रोड, पाम बीच रोड (नेरुळ जंक्शन) आणि वाशीकडे जाणारा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टाळावेत.
PM Narendra Modi Live at Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन, पाहा लाईव्ह स्ट्रिमींग
टीम लेटेस्टलीनवी मुंबई येथील खारघर येथे इस्कॉन प्रकल्प असलेल्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान स्वत: उपस्थित राहत असून हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण आपण येथे लाईव्ह पाहू शकता.
Mumbai Metro Update: मुंबईत मेट्रो लाइन 3 च्या कामाला वेग; MMRC च्या MD अश्विनी भिडे यांनी केली वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांची पाहणी (See Pics)
Prashant Joshiजून ते जुलै दरम्यान मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 मार्गिकेची एकूण लांबी 33.5 किलोमीटर इतकी आहे. या लाईनवर एकूण 27 स्थानके आहेत.
NCP Navsankalp Shibir: शिर्डी येथे 18-19 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे दोन दिवसीय 'नवसंकल्प शिबिर'; सभासद नोंदणी मोहिमेचा होणार शुभारंभ
Prashant Joshiउपस्थितांची मोठी संख्या आणि छत्रपती संभाजीनगरातील निवासाची अपुरी सोय लक्षात घेऊन कार्यक्रमाचे स्थळ शिर्डी येथे हलविण्यात आले. या शिबिरात सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
Santosh Deshmukh Murder Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बीड युनिट केले विसर्जित; सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठा निर्णय
Prashant Joshiराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बीड जिल्हा शाखा विसर्जित केली आहे. बीडमधील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेऊन पवार यांनी हा निर्णय घेतला.
MHADA Stop Work Order: 'आगोदर धूळ थांबवा मगच परवानगी मागा' धुरळाबहाद्दर बिल्डर्सना म्हाडाचा चाप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDust-Mitigation Guidelines: पुनर्विकासासाठी इमारत पाडताना धूळ नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत म्हाडाने एका बांधकाम व्यवसायिकास काम थांबवा नोटीस पाठवली आहे. मुंबई शहरातील अंधेरी परिसरात असलेल्या प्रकल्पास ही नोटीस पाठविण्यात आली.
Mumbai: गोरेगाव परिसरातील तीन हजार परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा 2025 मध्ये घरांची लॉटरी काढणार, जाणुन घ्या सविस्तर माहिती
Shreya Varkeमुंबईतील इच्छुक घरमालकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) 2025 मध्ये मोठी गृहनिर्माण लॉटरी काढण्याची तयारी केली आहे. या घोषणेची अनेकांना दिलासा मिळाला असून, शहरात सुमारे तीन ते चार हजार परवडणारी घरे मिळण्याची शक्यता आहे.म्हाडाची प्रादेशिक शाखा असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी विविध भागातील २,०३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीकृत लॉटरी काढली आहे.
Mumbai Police Seizes Nylon Manja: कायद्याने कापली पतंगाची दोरी, चायनीज मांजा जप्त; 19 जणांवर गुन्हे, मुंबई पोलिसांची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमकर संक्रांती 2025 च्या आधी मुंबई पोलिसांनी 35,350 रुपयांचा बंदी घातलेला चिनी मांझा जप्त केला आणि 19 जणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी काहींना अटकही करण्यात आली आहे.
Traffic Diversions for Mumbai Marathon 2025: मुंबई मॅरेथॉन दरम्यान वाहतूक मार्गात बदल, तपशील घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMarathon Routes 2025 Traffic Updates: मुंबई मॅरेथॉन 2025 साठी 19 जानेवारी रोजी वाहतूक वळवण्याची आणि रस्ते बंद करण्याची घोषणा मुंबई पोलिसांनी केली. पर्यायी मार्ग, प्रभावित रस्ते आणि वेळेबाबत घ्या जाणून.